All Shaishnik News
एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था द्वारा 21 जून ला प्रार्थना दिवस
गेल्या काही वर्षा पासून एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था बाल कलाकार व विद्यार्थी च्या सर्वागीण विकासा साठी विविध समाज हितेशी उपक्रम राबवित असते विद्यार्थी एकाग्र बुद्धीने कस कोणतेही कार्य हातात घेऊन पूर्णत्वास कसे पार पाडणार यासाठी संस्था प्रशिक्षण देऊन कृतिशील कार्यक्रम राबवित असते यासाठी संस्थेचे पदाधिकारी ॲड केशव काकपुरे याचा सिहांचा वाटा आहे संस्था दरवर्षी 21 जून प्रार्थना दिवस साजरा करत असते यंदा ही कार्यक्रम आयोजित आहे
अविनाश गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ पार पडला
राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री, अविनाश गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ पार पडला
केंब्रिज विद्यापीठात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
केम्ब्रिजने यापूर्वी जाहीर केले होते की, मार्च २०२६ पासून चेकपॉईंट परीक्षांची सिरीज सुरू करण्यात येणार आहे, जी भारतीय शैक्षणिक वेळापत्रकाशी अधिक सुसंगत असेल आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या निकषांशी जुळणारी असेल. या परीक्षा सिरीजमध्ये ८५००० च्या जवळपास प्रवेश नोंदवले गेले, ही भारतातील आतापर्यंतची मार्च सिरीज ठरली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ११% वाढ दर्शवते.
दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे अत्याधुनिक कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन
दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित ॲडवान्स नि अँड शोल्डर आर्थ्रोस्कोपी कार्यशाळेमुळे शल्यचिकित्सक नव्या तंत्रज्ञानाने सज्ज स्मिथ अँड नेफ्यू आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे अत्याधुनिक कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन
श्री चैतन्य अकॅडमी चे नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
श्री चैतन्य अकॅडमी चे नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर पश्चिम भारतात उपस्थिती केली आणखी मजबूत नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखर अकादमी चे उद्घघाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले
मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स द्वारा टेलिमेडिसिन सेंटर सुरू
मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने आयएमएएस हेल्थकेअर द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिक यांच्या सह भागीदारी करत टेलिमेडिसिन सेंटर सुरू
पूर्व माध्यमिक शाळा रोहा येथे ध्वजारोहण संपन्न
मोहाडी येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दीन निमित्त पूर्व मांध्यमिक शाळा रोहा येथे ध्वजारोहन कार्यक्रम विश्वनाथ बांडेबुचे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
हंसकृपा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन थाटात समापन
हांसकृपा विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष मा रामचंद्र जिचकार साहेब यांनी श्युण्यातून विश्व निर्माण केले त्यांनी केलेली अपार मेहनत आज विद्याथ्री घडवीत आहे विदर्भात संस्थेचा नाव लोकिक आहे कोराडी रोड बंधूनगर येथील हंसकृपा इग्रजी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला
शासकीय औदोगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन
तंत्र प्रदर्शन दि .29/12/23 ला 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी सोंकुवर संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे प्रमुख प्रा.अभय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, डॉ.तेजराव घोरमाडे, शासकिय तंत्र निकेतन गडचिरोली, उपप्राचार्य चांदेकर, पुंड या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.