All Udyojagta News
नितिनजी गडकरी यांच्या हस्ते स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे थाटात उदघाटन
माननीय श्री. नितिन जी गडकरी यांच्या हस्ते नागपूर, महाराष्ट्र येथे जना स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन नागपूरमधील शाखेच्या उद्घाटनानंतर बँकेच्या शाखांची संख्या ७७६ वर, बँकिंग सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध
अप्सरा आईस्क्रीम ५3 व्या वर्धापनदिनानिमित्त 15 ऑगस्ट पासून मुस्कान उपक्रम.
नेमचंद शाह, संस्थापक भागीदार, अप्सरा आईस्क्रीम्स केयूर शाह, व्यवस्थापकीय भागीदार, अप्सरा आईस्क्रीम्स यांनी ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुस्कान नावाचा उपक्रम सुरू केला.१५ ऑगस्ट रोजी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त होणार उपक्रमाचा शुभारंभ.देशभर आनंदाचा प्रसार करण्यासाठी ५३,००० मोफत आईस्क्रीमचे करणार वितरण.
भारतीय ग्राहकासाठी कपडे धुण्यासाठी सॅमसंग इंडिया वॉशिंग मशीन्सचा वापर अधिक प्रमानात
सॅमसंग इंडियाच्या लेटेस्ट ग्राहक संशोधनाच्या आकडेवारीनुसार, दोन वर्षांत भारतीय ग्राहकांच्या वर्तणुकीत लक्षणीय बदल दिसून आला आहे, ज्यामुळे ग्राहक जास्त कपडे धुण्याची क्षमता असलेल्या वॉशिंग मशिनला अधिक प्राधान्य देत आहेत. या वर्षी आतापर्यंत 9 किलोग्राम आणि त्याहून अधिक क्षमतेच्या फ्रंट लोड वॉशिंग मशिनच्या विक्रीमध्ये 45% वाढ झाली आहे, तर 7 किलोग्राम आणि त्यापेक्षा कमी क्षमतेच्या फ्रंट लोड वॉशिंग मशिनच्या श्रेणींमध्ये याच कालावधीत 26% ची घट झाली आहे.
नागपूरात सेंट्रल अव्हेन्यूे रोड ला युनिटी बँक अत्याधुनिक शाखेचे उद्घघाटन
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे याचे हस्ते युनीटी बँकेचे रीतसर उद्घघाटन झाले दोन वर्षापूर्वी बँकेची सुरुवात झाली असून आज देशात 180 शाखा आहेत महाराष्ट्रत 80 शा खा आहे नागपुरात पहिली शाखा आहे लवकरच बँकेचा विस्तार होणार आहे अत्याधुनिक सेवा सुविधा स्मार्ट बँकिंग सेवा उपलब्ध आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते बँकेचे उद्घघाटन होणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही
रामदेवबाबा सॉल्व्हण्ट लिमिटेड आयपीओ १५ एप्रिल २०२४ ला लॉन्च
रामदेवबाबा सॉल्व्हेंट लिमिटेड, २००८ मध्ये स्थापन झालेली नागपूर-आधारित कंपनी, फिजिकल रिफाइन्ड राइस ब्रॅन ऑइलचे उत्पादन, वितरण, विपणन विक्री करण्यात अग्रेसर आहे.
एअरटेल ची किरकोळ क्षेत्रात गुंतवणूक
एअरटेलने नागपूर मधील किरकोळ क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवली असून, बाजारपेठेतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे शहरात आता एकूण 6 स् घेटोअर्स आहेत, ज्यात 4 नवीन स्टोअर्स अलीकडे जोडली गेली आहेत.
विकासाचे विकेंदीकरण हा अॅडव्हांटेज विदर्भ चा उद्देश – नितीन गडकरी
खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ’चा थाटात समारोपविदर्भातील 35 आघाडीचे उद्योजक, व्यावसायिकांच्या तसेच, 5 स्टार्टअप्स यांच्या यशोगाथांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपुरातील विको, सोलर इंडस्ट्रीज, हल्दीराम, बैद्यनाथ, इन्फोसेप्ट यासह ग्रामहित, टीसेकंड सारख्या स्टार्टअप्सचाही समावेश आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील पर्यटन मंत्री गिरीश महाजन
व्यासपीठावर हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी, जसबीरसिंग अरोरा, संजय गुप्ता, अफजल मीठा, नागपूर रेसिडेन्शिअल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू यांची उपस्थिती होती.
गोंडवाना विद्यापीठात मिळेल मायनिंगसाठी प्रशिक्षण – नितीन गडकरी
आज महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात इमर्जिंग हब फॉर मायनिंग ओरिजनल एक्वीपमेंट मॅन्युफॅक्चरर’ विषयावरील चर्चेत ते बोलत होते.