बांबु मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टीएस रेडडी यांनी राष्ट्रीया बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाची नोडल एजेंन्सी स्थापन करून 33कोटीची रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रपरिषदेत युपकुमार पंचबुधे यांनी करीत व्यवस्थापकीय संचालक टी एस रेडडी यांची चौकशी करण्याची मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाच्यावतीने बौद्ध अनुयायांना केले होते.