एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था द्वारा 21 जून ला प्रार्थना दिवस
गेल्या काही वर्षा पासून एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्था बाल कलाकार व विद्यार्थी च्या सर्वागीण विकासा साठी विविध समाज हितेशी उपक्रम राबवित असते विद्यार्थी एकाग्र बुद्धीने कस कोणतेही कार्य हातात घेऊन पूर्णत्वास कसे पार पाडणार यासाठी संस्था प्रशिक्षण देऊन कृतिशील कार्यक्रम राबवित असते यासाठी संस्थेचे पदाधिकारी ॲड केशव काकपुरे याचा सिहांचा वाटा आहे संस्था दरवर्षी 21 जून प्रार्थना दिवस साजरा करत असते यंदा ही कार्यक्रम आयोजित आहे
Nagpur Media News 2025-06-19 Shaishnik


