नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

हंसकृपा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन थाटात समापन

हांसकृपा विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष मा रामचंद्र जिचकार साहेब यांनी श्युण्यातून विश्व निर्माण केले त्यांनी केलेली अपार मेहनत आज विद्याथ्री घडवीत आहे विदर्भात संस्थेचा नाव लोकिक आहे कोराडी रोड बंधूनगर येथील हंसकृपा इग्रजी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला

नागपूर, ता. १५ : कोराडी रोड बंधूनगर येथील हंसकृपा इग्रजी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर, मध्यवर्ती प्रांत विद्यालयाचे संचालक डॉ. निशांत नारनवरे, कामठी पंचायत समितीच्या सदस्य सविता जिचकार, गोरखनाथ सोळंकी, हिंदी साहित्य अकादमीचे सदस्य जगदीश थापलियाल, नमिता चोपकर, तेजस्विनी ह्वयस्कूलच्या संचालक डॉ. शारदा रोशनखेडे, हिंदी साहित्यिक डॉ. बुद्धिनाथ मिश्रा, बाबुलखेडाचे सरपंच रामचंद्र जिचकार, विकी पटेल, भारती मालोदे, प्रगती लोंढेकर, शाळा संचालक दुर्गा प्रसाद जिचकार, नीलिमा जिचकार, उपसरपंच (बोखारा) ठाकरे, रवी चौगुले, रामभाऊ सांभारे, मुख्याध्यापिका रुपाली जवंजाळ आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माता
सरस्वती, स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला पुष्पहार अर्प दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्याथ्यांनी रं नृत्य सादर केले. सूत्रसंचालन ललिता लबडे आणि बँक्सी का विद्याथ्यांनी केले. आभार अरुण दुबे यांनी मानले, यशस्वीतेस ज्येष्ठ शिक्षक विजय नायडू, ललिता लबडे, प्रीती चौरसिया, घायवट, सुनीता गौर, मेघा राऊत, अर्चना इंगोले, भारती नारन राखी चामट, सारिका बनकर, नितीन बारस्कर, कविता निलेश्री भणगे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.