All Arogya News
वोक्हार्ट हॉस्पिटल्स ची अवयवदान जनजागृती मोहिम
वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये गत 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवयवदान ही संकल्पना जनमानसात रुजावी यासाठी जनजागरण मोहीम हाती घेतली व देहदान काय असते याबाबत विविध माध्यम व उपक्रम द्वारे मरणोत्तर अवयव दान हे किती मोलाचे आहे त्यामुळे आपण मृत्यूच्या खाईत जाणाऱ्या रुग्णाला संजीवनी मिळते मग तो कोणत्याही धर्माचा पंथाचा असो हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणी ही कोणासाठी अवयव दान करू शकतो अशी मोहीम राबविली आणि या दिवसात देहदान करनाऱ्या चे प्रमाण वाढत आहे असे डॉ . मारुडवार यांनी सांगितले
मिडास हॉस्पिटल, नागपूर ला अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घघा टन
मीडास हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह प्रशस्त जागा आणि उत्कृष्ट सुविधा वाजवी दरात प्रदान करण्यात येणार आहेत. २४/७ आपत्कालीन सेवा – अनुभवी ट्रॉमा तज्ज्ञ व नर्सेससह चौविस तास सेवा. २४/७ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक: 9226471834 २४/७ अॅम्ब्युलन्स सेवा अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सिस्टम्स – व्हेंटिलेटर्स, कार्डियाक मॉनिटर्स, डिफिब्रिलेटर्स आदींनी सुसज्ज. ; .डॉ श्रीकांत मुकेवार
मॅक्स हॉस्पिटल ला सजीव अवयव दान रोबोटिक प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी
मॅक्स हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी दोन रुग्णांना जीवनदान दिले सजीव अवयवदान रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
स्माईल ट्रेन इंडिया बजाज व फिनसर्व याच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे महा स्माईल्स उपक्रम
स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR यांच्यातर्फे महा स्माईल्स चे विदर्भात क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने समर्थित, चेहऱ्यावरील विवर (क्लेफ्ट) व तालू शस्त्रक्रियांसाठी लवकर निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ९० दिवसांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हिप्याटायटीज चे निदान उपचार लसीकरण बाबत जागरूकता आवश्यक - डॉ पीयूष मरूडवार
हिपॅटायटेज बी हा शांत असतो दरवर्षी 13 कोटी रुग्ण प्रभावित होतात वेळीच उपचार व निदान होणे गरजेचे आहे यावर लस उपलब्ध आहे या रुग्णांना सोरायसिस व लिव्हर चे आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे या विषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे ; डॉ मरुडवार
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान व उपचार
जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान आणि उपचार पालकांसाठी मार्गदर्शिका डॉ. कृष्णा ठकरानी, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणजे काय? जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) हा 16 वर्षांखालील मुलांमध्ये होणारा एक गंभीर आणि दीर्घकालीन ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते. हा फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी नसून एक गंभीर आजार आहे
श्वसन आजाराने त्रस्त 53 वर्षीय महिलेवर व्होकार्ट हॉस्पिटल ची यशस्वी निदान व उपचार
तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने 53 वर्षीय महिलेवर जीवन वाचवणारी यशस्वी शस्त्रक्रिया केली गंभीर श्वसनमार्ग अडथळ्याच्या प्रकरणात यश
ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक
ब्रेन ट्युमरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक रुग्णांची वाढती संख्या बघता जनजागृती आवश्यक असल्याचे मत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील ब्रेन ट्युमर सर्जरी स्पेशालिस्ट टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे न्यूरो-ऑन्कोलॉजी फेलोशिपधारक ,:डॉ. कार्तिक मुलतानी
एसएमएचआरसी देशपातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी एक नवा मानक
शासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे प्रीमियर हब म्हजीणून उदयास आले एसएमएचआरसी उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस नागपूर, वानाडोंगरी 1020 खाटांचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एसएमएचआरसी शासकीय व खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप एक सर्वोत्तम पर्याय म्हणून फारच कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवले आहे