नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

पूर्व माध्यमिक शाळा रोहा येथे ध्वजारोहण संपन्न

मोहाडी येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दीन निमित्त पूर्व मांध्यमिक शाळा रोहा येथे ध्वजारोहन कार्यक्रम विश्वनाथ बांडेबुचे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

मोहाडीः तालुक्यातील रोहा येथे 78 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्व माध्यमिक शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अशोक राऊत होते. पूर्व प्राथमिक शाळाचे ध्वजारोहणाच भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ बांडेबुचे यांचे हस्ते संपन्न झाले. गावातील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले. या प्रसंगी मंचावर ऊपसरपंच लता बांडेबुचे, ग्रा.प.सदस्य कमोद सरादे, विलास बांडेबुचे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष देवानंद तुमसरे, उपाध्यक्ष. देवनाथ बांडेबुचे, माजी सरपंच बिसन सपाटे, पोलीस पाटील आशीश खऊळ, सेवानिवृत सैनिका बिसन पचबुधे, अशोक गाढवे, विष्णु, बांडेबुचे, अरविंद आगासे पालक
संघ, मुख्यध्यापक माधवी नंदनवार मँडम, पवार सर, वाडीभस्मे सर, फंदे सर, बारई सर, हेडाऊ सर, जगनाडे सर, कोल्हे सर, अंगणवाडी सेविका आरती मिश्रा, सरादे, व रोहा ग्रामवाशीयांच्या उपस्थित कार्यक्रम सोहळा पार पडला