All KhelJagat News

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, नागपूरकडून गो कॉस्मो-इंडियाच्या खगोलशास्त्र मेळ्याचे आयोजन

Nagpur Media News 2024-12-22

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, नागपूरकडून गो कॉस्मो-इंडियाच्या सर्वात मोठ्या खगोलशास्त्र मेळ्याचे आयोजन गो कॉस्मोचे उद्दिष्ट अंतराळातील आश्चर्यांसह तरुणांना प्रोत्साहन देणे आहे

तृतीय राज्यस्तरीय कराटे चेंपियंशिप मे विद्यार्थी अव्वल स्थानो पर

Nagpur Media News 2024-10-08

शक्ती कराटे स्पोर्ट द्वारा आयोजित भिडे गर्ल्स हायस्कूल मे 6 ऑक्टोंबर को तिसरा राज्य स्तरीय कराटे चेंपियनशिप स्पर्धा का आयोजन किया गया स्पर्धा मे वाडी दवलामे टी के समाजसेवक एवंम पत्रकार विकास बनसोड के सुपुत्र सच्चितानंद बनसोड़ (स्वर्ण पदक), अव्वल स्थान हासिल किया

गल्फसिंत्रॅक इंडिया बाइक वीक २०२३ यांच्यातर्फे नागपूरमध्ये चाय- पकोडा राइड्सची मजा

Nagpur Media News 2023-10-14

इंडिया बाइक वीकची दहाव्या आवृत्ती भारतातील मोटरसायकलिंग संस्कृतीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. चाय- पकोडा राइड्स ही इंडिया बाइक वीकमधली लोकप्रिय राइड आहे. यामध्ये रायडर्सना भारतातील निसर्गसौंदर्य अनुभवत चहा- भजीचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया च्या वतीने 2023 आयसीसी मेन्स् क्रिकेट वर्ल्ड कपकरिता किटचे अनावरण

Nagpur Media News 2023-10-06

पाच वर्षांच्या नूतनीकरणानंतर, भागीदारीतील ही एक रोमांचक संधी आहे. आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप हा स्पोर्टिंग कॅलेंडरवरील एक प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याची जागतिक पोहोच प्रचंड आहे.