33 कोटीचा रूपयाचा भ्रष्टाचार करणार्या टीएस रेडडी यांची चौकशी करा: संचालक युपकुपार पंचबुध्दे यांची मागणी......
बांबु मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टीएस रेडडी यांनी राष्ट्रीया बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाची नोडल एजेंन्सी स्थापन करून 33कोटीची रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रपरिषदेत युपकुमार पंचबुधे यांनी करीत व्यवस्थापकीय संचालक टी एस रेडडी यांची चौकशी करण्याची मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली.
Nagpur Media News 2021-08-29 Maharshtra