देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या जयंती दिनी भरतवाडा येथे निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर पवन साहू उपाध्यक्ष पूर्व नागपूर मनसे याच्या अथक परिश्रमातून साकार झाले शिबिराला 50 ते 60 लाभार्थी नि सहभाग दर्शविला हे शिबीर सकाळी 6 30 ला सुरू झाले शिबीराचे उदघाटन पवन साहू याचे हस्ते झाले शिबिराला अजून मूर्त स्वरूप देण्यासाठी*महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे पूर्व उपाध्यक्ष पवन शाहू* आणि प्रभाग 4 सचिव दिनेश घारपेंडे, प्रभाग सहसचिव आकाश चकोले, , गुपेण साहू, सागर साहू, पूर्व नागपुर उप अध्यक्ष प्रकाश सोनटक्के, पूर्व नागपुर सचिव राहुल वंजारी, महेश बरमल, सुरेश मराठे, राजू अमृते, कृष्णा यादव, सुनील कौणड़कर, इक़बाल शेख, मुकेश पाण्डेय, शिव येवले, तुषार घटे, विजय शाहू, सर्व सहमित्र भाग झाले,