कोविड19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दसरा-
धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाच्यावतीने बौद्ध अनुयायांना केले होते.
Nagpur Media News 2020-10-27 Maharshtra