नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

Latest News

एअरटेल ची प्रायोरिटी पोस्टपेड सेवा सुरू

Nagpur Media News 2026-05-23

एअरटेल ची प्रायोरिटी पोस्टपेड सेवा सुरू केली. ग्राहकांना उत्कृष्ट नेटवर्क अनुभवाचा लाभ 5G स्लायसिंग तंत्रज्ञानासह नेटवर्क अपग्रेड; पोस्टपेड ग्राहकांना अधिक अखंड कनेक्टिव्हिटी...

एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सॲप चॅट बँकिंग १ कोटी युनिक मंथली ॲक्टिव्ह युझर्सचा टप्पा

Nagpur Media News 2026-05-16

एचडीएफसी बँकेच्या व्हॉट्सॲप चॅट बँकिंग १ कोटी युनिक मंथली ॲक्टिव्ह युझर्सचा टप्पा एचडीएफसी बँकेच् या व्हॉट्सॲप चॅट बँकिंग मंचाने टप्पा पार केला असून या मंचाच्या माध्यमातून ३० दिवसातील ॲक्टिव्ह युझर्स ची संख्या ही १ कोटी तर ९० दिवसांतील ॲक्टिव्ह युझर्स ची संख्या ही ३१ मार्च २०२६ रोजी २ कोटी पेक्षा अधिक झाली आहे...

वोक्हार्ट हॉस्पिटल ला यकृत प्रत्यारोपण यशस्वी - डॉ स्वप्नील शर्मा

Nagpur Media News 2026-05-09

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे दोन गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या; रुग्णांना मिळाले नवजीवन वोक्हार्ट हॉस्पिटल्स डॉ स्वप्नील शर्मा ...

नागपूरात एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शनचे दिमाखदार आगमन

Nagpur Media News 2026-05-01

नागपूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात नवीन मैलाचा दगड एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शनचे दिमाखदार आगमन एसेन्शिया हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सने एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शन सुरू करण्याची घोषणा केली आहे. मध्य भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांपैकी असलेल्या नागपूरमध्ये उच्च दर्जाचे शहरी आदरातिथ्य देणारा हा एक मैलाचा दगड ठरणार आहे हॉटेल कामठी रोड खैरी मार्गावर आहे...

डिजिटल पायाभूत उभारणीसाठी गुगल व अदानी त भागीदारी

Nagpur Media News 2026-04-30

भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यासोबत गुगलने इंडिया एआय हबची पायाभरणी केली, राष्ट्रीय औद्योगिक परिसंस्थेची सुरुवात गुगल ने भारतातील एआय हबसाठी पायाभरणी करत देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला नवी दिशा दिली आहे. अदाणी कॉनेक्स नेक्स्ट्रा बाय एयरटेल यांच्या धोरणात्मक भागीदारीत विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प विकसित भारत साकारण्यासाठी गिगावॅट-स्तरीय एआय परिसंस्था उभारणार आहे...

एचएसबीसी इंडिया ची नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू

Nagpur Media News 2026-04-26

महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी बद्दल: एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी ही एचएसबीसीची मूळ कंपनी असून तिचे मुख्यालय लंडन येथे आहे. एचएसबीसी 56 देश प्रदेशांमध्ये आपल्या कार्यालयांद्वारे जगभरातील ग्राहकांना सेवा देते. 31 डिसेंबर 2025 पर्यंत बँकेची एकूण मालमत्ता US$ 3,233 अब्ज इतकी असून, ती जगातील मोठ्या बँकिंग आणि वित्तीय सेवा संस्थांपैकी एक आहे. एचएसबीसी इंडिया बद्दल: एचएसबीसी इंडिया 19 शहरांतील 31 शाखांमधून विविध बँकिंग आणि वित्तीय सेवा देते. परदेशात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी, तसेच भारतात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठी व्यवहार आयोजित करण्यात बँक आघाडीवर आहे. एचएसबीसी भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूहांपैकी एक असून, देशात सुमारे 47,000 कर्मचारी बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट्स, अॅसेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ग्लोबल ऑपरेशन्समध्ये कार्यरत आहेत. ही भारतातील एक अग्रगण्य कस्टोडियन बँक असून, ती ग्राहकांच्या गुंतवणुकीचे आणि संपत्तीचे संरक्षण देखरेख करते. एचएसबीसी इंडियाने नागपूरमध्ये नवीन शाखा सुरू केली, संपत्ती वाढीसाठी पुढाकारची वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक आर्थिक शहर असलेल्या नागपूरमध्ये उच्च उत्पन्न गट एनआरआय ग्राहकांसाठी संपत्ती सेवांचा विस्तार केला जाणार आहे...

व्हॉसट्सअॅप भारतात प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा

Nagpur Media News 2026-04-26

व्हॉसट्सअॅप भारतात प्रिपेड मोबाईल रिचार्ज सेवा पेयू (PayU) द्वारे समर्थित या सेवेमुळे आता व्यिक्ती थेट व्हॉ ट्सअपवरूनच आपला फोन रिचार्ज करू शकतात. पेमेंट रिचार्ज करणे सोपे व्हावे यासाठी होम स्क्रीनवर ₹ आयकॉन देण्यात आला आहे. व्हॉयट्सअॅपने आज घोषणा केली की, भारतातील वापरकर्ते आता थेट अॅपवरून प्रिपेड मोबाईल रिचार्ज करू शकतील. पेयूद्वारे समर्थित असलेली ही सेवा अँड्रॉइड आयओएसवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे येत्या काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल....

डायकिन इंडियाला २०२६ चा भारतातील विश्वसनीय एअर कंडिशनर्स ब्रँड म्हणून गौरव

Nagpur Media News 2026-04-26

डायकिन इंडियाला २०२६ चा भारतातील विश्वसनीय एअर कंडिशनर्स ब्रँड म्हणून गौरवण्यात आले नागपूरमध्ये नवीन कार्यालयीन सुविधेचे उद्घाटन ४०% वाढीचे उद्दिष्ट; पश्चिम भारतातून ३५०० कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य.डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (DAIPL) ही जपानमधील डायकिन इंडस्ट्रीज लिमिटेडची १००% मालकीची उपकंपनी आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या जोरावर ही संस्था भारतीय ग्राहकांना ऊर्जा-कार्यक्षम एअर कंडिशनिंग सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी प्रदान करते. कंपनी भारतीय बाजारपेठेतील मोठ्या प्रकल्पांसाठी प्रीमियम सोल्यूशन्स यशस्वीपणे प्रदान करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: शमिक नंदी Dy GM - मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन मोबाईल: +91 99530 01462 ईमेल: shamik.nandi@daikinindia.com...

सत्यशोधक विवाह आधुनिक काळाची गरज

Nagpur Media News 2026-04-21

समतावादी विचारांचा प्रसार करत अंधश्रद्धा, कर्मकांड, व अनाठायी खर्चाला विरोध करून समाजप्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह घडावेत – मंत्री छगन भुजबळ...

सरकार व्यापारी के हित की बात करे - सतीश अहुजा

National Media News 2020-09-04

जबतक स्कुल कॉलेज खुलते नही तबतक पेपर का व्यापार ठप्प ही रहेगावर्तमान स्थिती मे 5 प्रतीशत ही व्यापार हो रहा हैपेपरलेस के कारण व्यापार पर असर हो रहा है

सरकार व्यापारी के हित की बात करे - सतीश अहुजा

National Media News 2020-09-04

जबतक स्कुल कॉलेज खुलते नही तबतक पेपर का व्यापार ठप्प ही रहेगावर्तमान स्थिती मे 5 प्रतीशत ही व्यापार हो रहा हैपेपरलेस के कारण व्यापार पर असर हो रहा है

National Medai News

MPSC exams 2020: महाराष्ट्र लोक सेवा आयोग जुलाई में कराएगा ओपन बुक परीक्षा

National Media News 2020-09-05

MPSC exams 2020: महाराष्ट्र लोक सेवा आयोग एमपीएससी परीक्षाएं जुलाई में ओपन बुक परीक्षा के तौर पर कराएगा। महाराष्ट्र के गृहमंत्री अनिल देशमुख ने बताया कि

National Medai News

रिया के घर आती थी कूरियर से ड्रग्स की खेप, 15 बॉलीवुड सेलेब्स भी रडार पर... NCB पूछताछ की क्या-क्या डिटेल्स सामने आईं

National Media News 2020-09-11

सुशांत सिंह राजपूत केस से जुड़े ड्रग्स मामले में रिया चक्रवर्ती बुरी तरह फंसती नजर आ रही हैं। रिया चक्रवर्ती की गिरफ्तारी से पहले एनसीबी की पूछताछ में कुछ ऐसी डिटेल्स सामने आईं हैं,

National Medai News

सितंबर में और बेकाबू हुई कोरोना की रफ्तार, देश में 24 घंटे में कोरोना के रिकॉर्ड 97,570 नए केस, 1,201 मौतें

National Media News 2020-09-11

देश में कोरोना वायरस की रफ्तार दिन प्रतिदिन भयावह होती जा रही है। आज कोरोना ने अब तक के सारे रिकॉर्ड तोड़ दिए। कोरोना केसों की संख्या भारत में 46 लाख पार कर गई है।

राजकीय

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

National Media News 2026-04-08

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण राष्ट्र प्रथम मंत्रासह भाजपाचा विस्तार – पक्षाच्या ४७व्या वर्षात प्रवेशानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत

आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान

National Media News 2025-10-01

आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान - लोकसहभागातून स्वावलंबी राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन