ट्रान्सयुनियन सीबील ने केला 25 वा वर्धापन दिन साजरा
क्रेडिट सक्षमीकरणाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी अमर चित्र कथा टिंकलच्या आयकॉनिक सुपंडीसोबत ट्रान्सयुनियन सिबिलची भागीदारी गोष्ट सांगणारा ब्रँड आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेसह ट्रान्सयुनियन सिबिलने 25 वा वर्धापन दिन साजरा केला. अमर चित्र कथेसोबत भागीदारी करून, सिबिल की कहानिया सिबिलच्या कथा ही एक विशेष आवृत्ती लाँच करण्यात आली आहे. यात टिंकलचे सुप्रसिद्ध पात्र सुपंडी हे मजेदार आकर्षक पद्धतीने कर्जाची संकल्पना समजावून देतात. आर्थिक समावेशन सक्षम करण्यात क्रेडिट ब्युरो क्रेडिट स्कोअरची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी प्रिंट, रेडिओ डिजिटल मोहीम या 25 वर्षांत, ट्रान्सयुनियन सिबिल 7,000 हून अधिक संस्थांशी जोडली गेली आहे, ज्यामुळे कर्ज देण्याचा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. जुलै 2025 पर्यंत 164 दशलक्ष ग्राहकांनी सिबिल स्कोअर अहवालावर स्वतःच लक्ष ठेवले आहे
Nagpur Media News 2025-08-23 Manoranjan