नागपूरात एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शनचे दिमाखदार आगमन
नागपूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात नवीन मैलाचा दगड एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शनचे दिमाखदार आगमन एसेन्शिया हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सने एसेन्शिया लक्झरी हॉटेल अँड कन्व्हेन्शन सुरू करण्याची घोषणा केली आहे. मध्य भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांपैकी असलेल्या नागपूरमध्ये उच्च दर्जाचे शहरी आदरातिथ्य देणारा हा एक मैलाचा दगड ठरणार आहे हॉटेल कामठी रोड खैरी मार्गावर आहे
Nagpur Media News 2026-05-01 Udyojagta


