मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय बँका व इतर कार्यालयांतही मराठी भाषेत कामकाज व्हायला हवे. सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषेला प्रथम दर्जा द्यावा, याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिहे यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम विभागातील काही बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेसंदर्भात निवेदन दिले....
दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित ॲडवान्स नि अँड शोल्डर आर्थ्रोस्कोपी कार्यशाळेमुळे शल्यचिकित्सक नव्या तंत्रज्ञानाने सज्ज
स्मिथ अँड नेफ्यू आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे अत्याधुनिक कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन...
मार्च महिन्यातील जागतिक महिवला दिनाचे औचित्य साधून एम|ओ|सी- नागपूर ने जिल्यात २३ ते २७ मार्च 2025 दरम्यान विविध ठिकाणी स्तनांच्या कर्करोग तपासणी टप्प्यात निदान हेतु मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले होते....
व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक’च्या वतीने आयपीओकरिता कामकाज विस्तारासाठी सज्ज कंपनी अद्ययावत माहितीसह आरओसी एनएसई इमर्जकडे आरएचपी दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहे टांझानिया मलावीमध्ये उपस्थितीमुळे व्हीजीआयएल आफ्रिकन बाजारपेठेत कार्य मजबूत करण्याची योजना आहे
नागपूर स्थित सास उत्पादन-केंद्रित कंपनी बीएफएसआय, ईआरपी ई-गव्हर्नन्स डोमेनसाठी कोअर बँकिंग सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, आयटी सोल्यूशन्स, ईआरपी अंमलबजावणी कस्टमायजेशन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स डेव्हलपमेंट आयटी सेवा उपलब्ध करते
जुलै 2024 मध्ये व्हीजीआयएल’ने आयपीओच्या आधीच्या टप्प्यात प्रमुख गुंतवणुकदारांकडून ₹ 21.44 कोटी जमा केले
स्मार्ट होरायझन कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे मशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत...
गुढी पाडवा निमित्य मनसे चे नेते तुषार गिरे यांनी नागपूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की शाखा निहाय विविध कार्यक्रम राबविणे व मराठी हिंदू नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावे...
नागपूर; दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च(डीयू ) सोबत संलग्न असलेले नागपूर येथील वानाडोंगरी स्थित शालिनीताई मेघे होमिओपॅथिक रुग्णालय महाविद्यालय यांनी ८ मार्च २०२५ रोजी रायपूर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र श्रम कल्याण मंडळ गट कार्यालय २ यांच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली.. शीतलताई मून सौ. दिपावलिताई कोहाड यांच्या पाठिंब्यामुळे महिलांचे आरोग्य सर्वांगीण कल्याणाची पुष्टी झाली.
शालिनीताई मेघे होमिओपॅथिक रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांनी या शिबिरात महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले. या वैद्यकीय चमूत डॉ. विनोद खवासे, डॉ. अमृता क्षीरसागर, डॉ. नयन दुर्बळे . श्वेता सावरकर यांचा समावेश होता. महिलांना योग्य मार्गदर्शन उपचार दिले.
या शिबिरात महिलांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली ज्यात किडनी स्टोन, मूळव्याध, त्वचारोग, मुरूम, उच्च रक्तदाब, मधुमेह, सिकल सेल अॅनिमिया, थायरॉईड विकार, सौंदर्य व केसांचे विकार, वजन नियंत्रण, संधिवात, लहान मुलांचे आजार स्त्रीरोग यांचा समावेश होता. डॉक्टरांनी प्रत्येक महिलेला वैयक्तिक सल्ला होमिओपॅथिक उपचार दिले.
या उपक्रमाचा एकूण ७० महिलांनी लाभ घेतला. महिलांना आवश्यक वैद्यकीय सेवा व सर्वागीण आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे होमिओपॅथी उपचारांच्या फायद्यांची माहिती देणे हे या शिबिराचे उद्दिष्ट होते....
ग्राहकांना मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) पाहण्याचा उत्तम आहे
29 स्ट्रीमिंग अॅाप्ससह प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत यांमध्ये समाविष्ट आहे सोनी लिव्ह नेटफ्लिक्स, अॅसपल टीव्ही+, अॅ मेझॉन प्राईम 350+ टीव्ही चॅनल्स
आय.पी.टी.व्ही अॅरक्टिव्हेट करण्यासाठी रु. 699 पासून सुरू होणारा प्लॅन घेऊन घरी ऑफिसमध्ये एअरटेल वाय-फाय ऑफर आहे...
स्मार्ट राहणीमानासह यंदा सणासुदीचा काळ साजरा करा, सॅमसंगकडून बीस्पोजक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष फेस्टिव्हॅ ऑफर्सची घोषणा विशेष फेस्टिव्हर ऑफर्समध्येत निवडक होम अप्लायन्सेसवर जवळपास ४८ टक्केट सूट, जवळपास २०,००० रूपयांची कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट विशेष विस्ताररित वॉरंटी फायद्यांचा समावेश आहे...
MPSC exams 2020: महाराष्ट्र लोक सेवा आयोग एमपीएससी परीक्षाएं जुलाई में ओपन बुक परीक्षा के तौर पर कराएगा। महाराष्ट्र के गृहमंत्री अनिल देशमुख ने बताया कि
सुशांत सिंह राजपूत केस से जुड़े ड्रग्स मामले में रिया चक्रवर्ती बुरी तरह फंसती नजर आ रही हैं। रिया चक्रवर्ती की गिरफ्तारी से पहले एनसीबी की पूछताछ में कुछ ऐसी डिटेल्स सामने आईं हैं,
देश में कोरोना वायरस की रफ्तार दिन प्रतिदिन भयावह होती जा रही है। आज कोरोना ने अब तक के सारे रिकॉर्ड तोड़ दिए। कोरोना केसों की संख्या भारत में 46 लाख पार कर गई है।
उमरेड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार संजय मेश्राम याच्या प्रचारासाठी आता महिला ही बाहेर पडल्या असून प्रत्येक सर्कल मधे महिला घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत प्रत्येक सर्कल मधे संजय मेश्राम यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे