नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

इशारा वाहिनीवर 1 मार्च पासून अग्निवायू मालिका प्रसारण

इशारा वाहिनी वर अग्निवायू ही मालिका 1 मार्च पासून प्रसारित होत असून या मालिकेत मुख्य भूमिका गौतम विग शिवानी तोमर साकारीत आहेत अग्नी आणि वायू ची रोमँटिक प्रेमकहाणी चा मिलाफ या मालिकेत आहे

इशारा वाहिनी वर अग्निवायू ही मालिका 1 मार्च पासून प्रसारित होत असून या मालिकेत मुख्य भूमिकेत अग्नीची भूमिका शिवानी तोमर व वायू ची भूमीका गौतम विग साकारीत आहे मालिकेत नेमके काय कथानक आहे याबाबत प्रमोशन्स साठी नागपुरात आले असता पत्रकारशी सवांद साधला अग्नी आणि वायू वेगवेगळ्या भूमिकेत आहे याचा संगम मालिकेत आहे अग्नी ही कुटुंबातील प्रत्येक सदस्यवर जीवापाड प्रेम करते वायू सोबत प्रेम जुळल्यानंतर मालिकेत प्रेम संघर्ष निर्माण झाला अग्नी ही व्यवसायानेसमाजकार्यात अग्रेसर आहे प्रामाणिकपणे सत्याचा मार्गक्रमण करणारा हा वायू अग्नीच्या प्रेमात पडतो व अग्निवायू प्रेमसंघर्षं ला एक वेगळे वळण मिळते अशी एक रोमँटिक दिलचस्प प्रेमकथा मालिकेत आहे या मालिकेसाठी प्रेक्षकांनी प्रतिसाद देण्याची विनंती या माध्यमातून कलाकारांनी केली आहे या शिवाय करणं शर्मा मेहुल या मालिकेत भूमिका साकारीत आहे डॉक्टर आहे वायू हा एक बिनधास्त युवक आहे