सिमेंट आणि स्टील दरवृद्धीमुळे देशातील विकासाला झळ पोहचली असून बिल्डर व अन्य बांधकाम ठेकेदार याना महागाई ची मार पडत आहे बिल्डर असोसिएशन द्वार देशातील प्रत्येक जिल्हाधिकारीना निवेदन देण्यात आले मा पंतप्रधान मोदी ना निवेदन देऊन पाठपुरावा करणार आहोत सिमेंट आणि स्टील दरवाढी मुळे या उद्योगांना फटका बसणार असून मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येऊ शकते सर्वाधिक रोजगार देणारे रिअल इस्टेट क्षेत्रात बेरोजगार वर टांगती तलवार लटकत आहे बिल्डर असोसिएशनच्या देशातील 200 शाखा नि मिवेदन सादर केले आहे सिमेंट आणि स्टील चे दर आटोक्यात ठेवण्याची मागणी आहे काही निवडक कंपन्या चे अधिराज्य या क्षेत्रात आहे त्यामुळे हेतुपरस्पर रित्या दरवाढ करून नफा खोरी करीत असल्याचा आरोप असोसिएशन द्वारा होत आहे सिमेंट आणि स्टील मध्ये कार्टेल चे कारण समोर येत आहे आंतराष्ट्रीय स्तरावर मात्र दर स्थिर असून भारत देशात दरवाढ का हा यक्ष प्रश्न यावेळी उपस्थित केला सिमेंट स्टील दरवृद्धी मुळे प्रधानमंत्री आवास योजना ना होणार आहे कच्चा मालाच्या स्वरूपात राख ही सरकारकडून सिमेंट उत्पादक कम्पनी ला मोफत उपलब्ध होत असते सरकारने इंडस्ट्री साठी वीज दर कमी केले व पाणी चा मोफत पुरवठा होतो तरीपण दरवाढ होत आहे ही सर्वाधिक रोजगार देणारी इंडस्ट्री आहे त्यामुळे सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा ही मागणी आहे देशात 80 टक्के सिमेंट व स्टील इंड स्ट्री तीन ते चार कम्पनी कडे आहे मागील 6 महिण्यापासून सिमेंट चे कारटेल सुरू आहे क्रेडाई व इतर सर्व बांधकाम संघटना चा या आंदोलनाला पांठिंबा आहे वेळीच स्थिती आवाक्यात आली नाही तर विकास कार्यात बाधा निर्माण होऊन मजूर वर्ग व तरुणनाना रोजगारापासून वंचित होणार असल्याची भीती असल्याचे पत्रपरिषेदेत सांगण्यात आले पत्रपरिषदेला एस नायर वासाडे प्रदीप नगराळे सुनील मिश्रा प्रवीण महाजन देउडकर व इतर बिल्डर असोसिएशनचे चे पदाधिकारी उपस्थित होते