नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

मल्लिकार्जुन खरगे याची 17 नोव्हेंबर ला उमरेड मध्ये विशाल प्रचार सभा

मविआ आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संजय मेश्राम यांचे प्रचारासाठी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गै यांची उमरेड येथे 17 नोव्हेंबर 24 ला जाहीर सभा

उमरेड .उमरेड विधान सभेत प्रचारात रंगत येत आहे. एकसंघ काँग्रेस एकमुखी निर्णय व होणारी एकसंघ अंमलबजावणी यामुळे अनेक दिवसानंतर काँग्रेस चे नियोजन आहे. काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गै अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनीक प्रदेश अध्यक्ष नानाभाउ पटले यांची १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०वाजता , दुर्गा स्टेज, जुना बस स्टाँप ,उमरेड येथे जाहीर सभा होणार आहे.
तरी या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन काँग्रेस पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले आहे.