महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम याची प्रचारात आघाडी
उमरेड विधानसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोचत असून आरोप प्रत्यारोप च्या फेरी सुरू आहेत कुरघोडी चे राजकारण होत असल्याचे चित्र आहे अपक्ष उमेदवारानी चुरस निर्माण केली आहे पण काँग्रेस चे संजय मेश्राम हे जनतेच्या मनात असल्याच चित्र आहे प्रत्येक सर्कल मध्ये महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे
Nagpur Media News 2024-11-16 Rajkiya