नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

रामटेक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजय हटवार याची प्रचारात आघाडी

रामटेक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजय हटवार यांनी रंगत आणली असून तिरंगी लढत होणार व या लढतीत विजय हटवार याचे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर स्फोट करणार अस व्यक्तव्य त्यांनी केले

रामटेक - रामटेक विधानसभा निवडणूक चुरशीचे वातावरण निर्माण झाले असून अपक्षचा बोलबाला चे चित्र आहे अपक्ष बाजी मारणार का याकडे मतदाराचे लक्ष आहे विजय हटवार भूमिपुत्र आहे कित्येक वर्षांपासून जनतेच्या सेवेत आहे जनसमस्या चे निवारण करण्यात अग्रेसर आहेत जनतेच्या आग्रहास्तव विजयजी निवडणूक रिंगणात आहे जनसेवक म्हणून त्याची प्रतिमा आहे ग्रामीण भागातील जनता पाठीशी आहे विजय निश्चितपणे खेचून आणणार आहे जनसम्पर्क दांडगा आहे भुपिपुत्र असून इतर उमेदवार सारखे राजकीय पर्यटक नाही
विद्यमान आमदारांना खनिज खनिकर्म ठेकेदारी पासून सवड नाही रामटेक क्षेत्राला विकास नसून भकास केले आहे रोजगार नाही हाताला काम नाही पर्यटन ला वाव नाही स्वतःच्या संपत्तीत वृद्धी करण्याचे काम आमदारांनी केले आहे म्हणून मतदारांची वाटचाल बदलांकडे आहे आणि बदल घडून येणारच विजय हटवार यांचे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर स्फोट करणार आहे व प्रस्थापिताना धक्का बसून माझाच विजय आहे म्हणून मतदारबंधूंना माझे आवाहन आहे की जनसेवक विजय हटवार याना प्रचंड बहुमताने विजयी करा असे जनतेला आवाहन आहे