नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

रामटेक विधानसभेत माझी लढत फक्त महाविकास आघाडी शी - आशीष जैस्वाल

रामटेक विधानसभा मध्ये अपक्ष उमेदवारी ने रंगत आली अस बोलले जात आहे आशिष जैस्वाल भूमी पुत्र असून जनतेचा आशीर्वाद मलाच मिळणार असून माझा विजय निश्चित आहे असं व्यक्तव्य त्यानी व्यक्त केले

रामटेक-,रामटेक विधानसभा मतदार संघात निवडणुकीला रंगत आली असून चुरशीची लढाई होणार अस चित्र आहे अपक्ष राजेंद्र मुळक यांनी निवडणुकीत रंगत आणली अस बोलल्या जात आहे भूमी पुत्राला जनता आशीर्वाद देणार व प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे विकासाचे धोरण जनतेला माहीत आहे जनता माझ्या पाठीशी आहे बाहेरचे पार्सल रामटेक मध्ये चालणार नाही आणि राजेंद्र मुळक याच्या पाठीशी महाविकास आघाडी नाही माझी थेट लढत महाविकास आघाडी शी आहे
माझे विजयाचे समीकरन विकास आहे जनता सर्वश्रुत आणि जागरूक आहे ध्येय धोरणी आणि तडफदार नेता म्ह्णून जनता मला विजयाची पोचपावती देणार विश्वास नसून आत्मविश्वास आहे नक्कीच विजयी गुलाल उधळणार आणि महायुती चेच सरकार स्थापन होणार