नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

राजेंद्र मुळक जनसम्पर्क निवडणूक कार्यालय रामटेक ला महानायक बिरसा मुंडा जयंती साजरी

बिरसा मुंडा जयंती निमित्य रामटेक विधांनसभा मतदार संघातील मतदार व आदिवासी बांधव संघटीत होउन राजेंद्र मुळक अपक्ष उमेदवार याचे निवडणूक कार्यालयात साजरी करण्यात आली

रामटेक - बिरसा मुंडा जयंती दिनी रामटेक ला राजेंद्र मुळक निवडणूक कार्यालयात आदिवासी बांधव सोबत राजेंद्र मुळक यांनी बिरसा मुंडा याच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी रामटेक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते गोळा झाले होते अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक याच्या समक्ष आदिवासी समाज पाठीशी खंबीरपणे उभा ठाकला आहे अशा विजयी घोषणा दिल्या