नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

संजय मेश्राम याच्या प्रचारासाठी भूपेश बघेल श्याम बर्वे श्री निवास व वेलतुर सर्कल निवडणूक प्रचारात

उमरेड विधानसभा प्र चारासाठी काँग्रेस चे नेते भूपेश बघेल श्री निवास श्याम बर्वे यांनी मतदारसंघ पिंजून काढून विविध सभा पदयात्रा मध्ये सहभागी होऊन जनतेला आवाहन केले की संजय मेश्राम महविका स आघाडीचे अधिकृत उमेदवार असून प्रचंड बहुमताने विजयी करा

भिवापूर - काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारार्थ सर्वत्र उत्साह आहे. लोक परिवर्तन नक्कीच करणार आहे. केन्द्रीय भाजप सरकारने महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे. लोकसभेच्या निवडणूक वेळी 400 पार चा नारा देवुन संविधान बदलनेसाठी प्रयत्न हे जुलमी भाजप प्रनित सरकार करणार होते पन जनता जनार्दन आहे त्यांनी मतपेटीतून धडा शिकवला. घोटाळेबाज धर्माच्या नावावर मत मागणारे हे सरकार आहे त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवुन द्या. उमरेड विधान सभेला शिक्षित प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व लाभले आहे साथ द्यावीप्रचंड मतांनी निवडुन द्यावे.- राज्यातील सामान्य माणसाची सरकार नाही पैशाचा भ्रष्ट मार्गाने आलेली ही सरकार आहे. उद्योगपति ला अनेक कोटीचे कर्जमाफी देणारे त्यांच्या समोर लोटांगण घालणारे हे सरकार जनसामान्यांचे नाही. शेतमालाचे भाव आज या सरकारने पाडले आहे उद्योगपतींनी लाभ मिळवून हे भाजपचे लोक मोठे होत आहेत. महिला अत्याचार यावर यामधील एकही प्रतिनिधी शब्द काढत नाही. सर्वानी मिळून एकत्रितपणे काँग्रेसचा हात वरच विश्वास ठेवावा. खासदार शाम कुमार बर्व भिवापुरकर नागरिकांचे मी कायम आभार व्यक्त करील की ज्यांनी मला खुप मताधिक्याने निवडुन संसदेत पाठवले दिल्लीतील जबाबदारी मी सांभाळतो राज्यातील जबाबदारी सांभाळणे साठी मेश्राम साहेबांचे हात बळकट करा. अतिशय अभ्यासू आणि जनमानसाच्या प्रश्नांबद्दल तळमळ असणारा उमेदवार काँग्रेस पक्षाने मेश्राम साहेबांच्या रुपाने दिला आहेउमेदवार संजय मेश्राम ,उपासराव भुते तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ,क वंदनाताई मोटघरे सभापती पंचायत समिती कुही , मनोज तितरमारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,महादेव जीभकाटे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,पिंकी ताई शेडने , के. एम तितरमारे, प्रकाश पोटफोडे, मोतीराम केदार, विकास काकडे ,दुर्गाप्रसाद दुधपचारे, प्रतीक ढबाले, सुशील रामटेके, पांडुरंग कनाके, राजेंद्र पडोळे ,निखील धानोरकर , आकाश भोयर ,जाबीर शेख ,आनंद भाकरे, अभिजीत गजभिये, ज्योती घरडे पंकज जगनाळे याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,एसटी- एसटी ओबीसी, महिला सेल, पदाधिकारी महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवार संजय मेश्राम ,उपासराव भुते तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी ,क वंदनाताई मोटघरे सभापती पंचायत समिती कुही , मनोज तितरमारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,महादेव जीभकाटे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,पिंकी ताई शेडने , के. एम तितरमारे, प्रकाश पोटफोडे, मोतीराम केदार, विकास काकडे ,दुर्गाप्रसाद दुधपचारे, प्रतीक ढबाले, सुशील रामटेके, पांडुरंग कनाके, राजेंद्र पडोळे ,निखील धानोरकर , आकाश भोयर ,जाबीर शेख ,आनंद भाकरे, अभिजीत गजभिये, ज्योती घरडे पंकज जगनाळे याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,एसटी- एसटी ओबीसी, महिला सेल, पदाधिकारी महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.