*वोक्हार्ट हॉस्पिटल्सला QAI मान्यता प्राप्त : स्ट्रोक रुग्णांसाठी आपत्कालीन सेवांमध्ये एक नवीन मानक* डॉ अंकुर जैन
स्ट्रोकच्या रूग्णांना त्वरित, जीवनरक्षक उपचार देण्यासाठी . न्यूरोलॉजिस्ट आपत्कालीन तज्ञांची समर्पित टीम त्वरीत निदान करण्यासाठी सज्ज आहे स्ट्रोक दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर प्रगत वैद्यकीय सेवा वैज्ञानिक उपचार प्रोटोकॉलद्वारे स्ट्रोकचा सामना करण्यासाठी वचनबद्धता अधोरेखित करते डॉ. अंकुर जैन (कन्सल्टन्ट – न्यूरोलॉजिस्ट) रवी बागली (सेंटर हेड – वोक्हार्ट हॉस्पिटल्स – नागपूर)
Nagpur Media News 2024-10-30 Arogya