नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

काँग्रेस चे युवा नेता सहदेव गोसावी यांचे वाहतूक पोलिस सोबत सवांद

पूर्व नागपूर चे काँग्रेसचे आक्रमक नेता सहदेव गोसावी यांनी वाहतूक पोलीस विरोधात मोटर सायकल अवैद्य पार्कींग बाबत पोलसाची तानाशही बाबत सवांद साधला पोलीस कोणतेही वाहन पार्किंग मध्ये असताना सुद्धा वाहन उचलून कार्यवाही करतात याला कुठं तरी विराम लागणे गरजेचे आहे

नागपूर - शहरात वाहतूक पोलिसांची मनमानी सुरू असून पार्किंग मध्ये असणारी वाहने ही वाहन स्थळ वरून उचलतात व अवैद्य कार्यवाही करतात वाहन मालकांना जाचक त्रास देतात व चिरीमिरी करून प्रकरण निकाली काढतात हा प्रकार शहरात सर्रासपणे सुरू असून कोणाचाही वचक नाही या विरोधात कोणीच आवाज उचलत नाही ही कार्यवाही कुठे तरी थांबली पाहिजे अशीं जनसामान्यांची मागणी आहे
पूर्व नागपूर चे युवा तडफदार नेते सहदेव गोसावी काँग्रेस चे आंदोलक नेते म्हणून त्याची ख्याती आहे सहदेव जी ने वाहतूक पोलिसांच्या तानाशाही ला लगाम लावण्यासाठी थेट वाहतूक पोलिसांशी घटना स्थळी सवांद साधला व वैध पार्कींग बाबत असाच पोलिसांची भूमिका असेल तर लवकरच जनसामान्यांच्या हितासाठी शहरात वाहतूक पोलीस विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सहदेव गीसावी यांनी दिला