नागपूरात सेंट्रल अव्हेन्यूे रोड ला युनिटी बँक अत्याधुनिक शाखेचे उद्घघाटन
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे याचे हस्ते युनीटी बँकेचे रीतसर उद्घघाटन झाले दोन वर्षापूर्वी बँकेची सुरुवात झाली असून आज देशात 180 शाखा आहेत महाराष्ट्रत 80 शा खा आहे नागपुरात पहिली शाखा आहे लवकरच बँकेचा विस्तार होणार आहे अत्याधुनिक सेवा सुविधा स्मार्ट बँकिंग सेवा उपलब्ध आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते बँकेचे उद्घघाटन होणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही
Nagpur Media News 2024-07-22 Udyojagta