दौऱ्याने त्रस्त असलेल्या रुग्णावर बायलेटरल ड्युअल मोबिलिटी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी - डॉ. रोमिल राठी
डॉ. रोमिल राठी यांनी वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर मध्ये दौऱ्याने त्रस्त असलेल्या रुग्णावर बायलेटरल ड्युअल मोबिलिटी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली काळजीपूर्वक नियोजन, एपिलेप्सीचे व्यवस्थापन सर्वोत्तम परिणाम सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण हेल्थकेअर टीममधील सहकार्य आवश्यक असते. डॉ. रोमिल राठी बायलेटरल ड्युअल मोबिलिटी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली रुग्ण सामान्य स्थितीत परत आला आहे.
Nagpur Media News 2024-07-20 Arogya