शिवशाही महोत्सवाचा थाटात उद्घाटन
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी होते तशी विदर्भात मोठ्या उत्साहात साजरी होत नाही.ही खल अनेक वर्षे माझ्या मनात होती.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे गणेशोत्सव,दुर्गात्सव दहा दिवसांचा साजरा करतो तो करायलाच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज कुलदैवत आहेत महाराजांची जयंती सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी व्हायला हवी म्हणून मी प्रण घेतला की शिव जयंती उत्सव सुध्दा दहा दिवस साजरी करायची.हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षी चार दिवस आणि या वर्षी सहा दिवस महोत्सव साजरा करणार. पण शिवशाही महोत्सव सारख्या आयोजनाने विदर्भात सुद्धा शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल. - .नरेद्र जिचकार
Nagpur Media News 2024-02-16 Smamajik