नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

मौका या धोका’, हंगामा सादर करत आहे खिळवून ठेवणारी मर्डर-मिस्ट्री सिरीज

हिमांशू मल्होत्रा, आभास मेहता, समीक्षा भटनागरक यांची प्रमुख भूमिका आहे सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनाद्वारे खिळवून ठेवणे हे हंगामाचे उद्दीष्ट्य ही मालिका देखील त् अपवाद नाही

नागपूर -, देशातील नामवंत मनोरंजन मंच अस’ने अत्यंत थरारक खिळवून ठेवणारी मालिका प्रेक्षकांसाठी आहे. मौका या धोका मालिकेचे शीर्षक आहे ही मर्डर मिस्ट्री धाटणीची मालिका आहे. उत्तम कलावंताची फौज एकत्र आली आहे हिमांशू मल्होत्रा, आभास मेहता, समीक्षा भटनागर आहे. मालिकेतील पात्र जिवंत केली आहे. आवडी इच्छा माणसाला कोणत्या थरापर्यंत नेतात हे यात आहे. अमित नावाच्या व्यक्तिरेखेभोवती मौका या धोका सिरीज फिरते. अमित हा सर्वसामान्य माणूस आहे. अमितच्या मनातील इच्छा अत्यंत भयानक वळणावर आणतात. अमित खुनाचा कटात खेचला जातो. खुनाच्या रहस्यामागील सत्य शोधून काढण्याच्या अमितच्या प्रवासात गूढ व्यक्तिमत्वाच्या शालिनीची साथ मिळते. शालिनी ही देखील या खुनाच्या कटाच्या फेऱ्यात अडकलेली असते. खुनाच्या प्रकरणावर एक व्यक्ती डोळा ठेवून असते ती म्हणजे सत्यजीत. सत्यजीतची व्यक्तिरेखा ही या सगळ्याचा सूत्रधार असावी असा संशय असतो. अमितला आता या भीषण खेळातून आपली सुटका करून घेणं सगळ्या कटामागील सत्य बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं असतं. तो ते कसं करतो हे या मालिकेत आहे. हंगामा डिजिटल मीडियाचे सिद्धार्थ रॉय हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिरीजबद्दल ब म्हटले की प्रेक्षकांची बदलत जाणारी आवड ओळखून त्यानुसार वैविध्यपूर्ण आवडणाऱ्या मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देणं हे हंगामाचे सातत्याने उद्दीष्ट आहे. मौका या धोका ही असंख्य उत्कंठावर्धक रहस्याचा शेवटपर्यंत खुलासा न होणारी सिरीज आहे. उत्तम कथानक, तगडे कलाकार आहे. सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनाद्वारे खिळवून ठेवणे हे हंगामाचे उद्दीष्ट्य ही मालिका देखील त् अपवाद नाहीहिमांश मल्होत्राने मालिकेबाबत बोलताना म्हटले की मौका या धोका विश्वासाबाबतच्या मनातील संकल्पनांना जाणारा तडा, जगण्यासाठीची धडपड, मनातील इच्छांमुळे मोजावी लागणारी किंमत हे ठळकपणे प्रयत्न करते. मी सिरीजमध्ये अमितची व्यक्तिरेखा साकारली ज्या परिस्थितीतून जाताना दाखवलं आहे ते पाहून प्रेक्षक याला खिळून राहतील असा विश्वास आहे. अमित त्याच्याविरोधात कुभांड रचणाऱ्यांना उघडा कसा पाडतो,सत्य उजेडात आणण्यासाठी तो काय करतो हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. अत्यंत खुबीने रंगवण्यात आली आहे. प्रेक्षकांना धक्के देणारी, अनपेक्षित उतारचढ सिरीज प्रेक्षकांसाठी मी हंगामाचे मनापासून आभार मानतोआभास मेहता ने सिरीजबाबत म्हटले बहुआयामी असून ती सतत बदलत जाणारी आहे. ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. अनुभव समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी निखळ मनोरंजन करणारी ही सिरीज हंगामाने सादर केली आहे मौका या धोका ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.समीक्षा भटनागरने सिरीजबाबत म्हटले की भाग बनण्याची संधी मिळाल्याने आनंद आहे. सिरीज म्हणजे गूढ रहस्याचा खोल डोह असून त्याचा तळ गाठणार का तळाशी काय असणार या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासात प्रेक्षकही हरवून जातील. सिरीजनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय येतात हे जाणून घ्यायला मला फार आवडेल.