नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

किड्स डे निमित्त सॅमसंग चां नव उपक्रम

किड्स डे सॅमसंग २०२५ मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राऊंड बनले मुलांना जिज्ञासू वृत्ती व सर्जनशीलता जागृत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या परस्पुरसंवादात्मक क्रियाकलपांच्या माध्यमातून स्वप्न‍ पाहण्यास, नाविन्यता आणन्यास प्रेरित करण्या्त आले

नागपूर: किड्स डे सॅमसंग २०२५ मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राऊंड बनले मुलांमध्ये जि आज्ञासू वृत्ती व सर्जनशीलता जागृत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या् परस्पुरसंवादात्मक क्रियाकलपांच्या माध्यमातून स्वृप्न‍ पाहण्यास, नाविन्यता आणन्यास प्रेरित करण्या्त आले. मुलांनी बिझनेस एक्‍स्पीपरिअन्स‍ स्टुडिओला भेट दिली, सॅमसंगच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ, त्याचे नवीन नाविन्याता आणि स्मार्ट थिंग्जच्या कनेक्टेड जगाचा शोध घेतला. कर्मचारी त्यांच्या जोडीदारानी सामील होत कौटुंबिक नाते विस्तारित सॅमसंग समुदायाचे खरे प्रदर्शन दाखवले. सॅमसंग या भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉ निक्सो ब्रँडने आज अद्वितीय साजरीकरण किड्स डे सॅमसंग २०२५चे आयोजन केले, ज्या कर्मचारी, त्यांची मुले व पत्नी एकाच छताखाली आहे त्यांनी सॅमसंग कुटुंबाचा भाग असण्या चां अभिमानाचा अनुभव घेतला.
गुरूग्रामध्ये सॅमसंगच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जो कुटुंबांसाठी दीर्घ कालीन आठवणी निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, भावी पिढीला स्वप्न पाहण्यांस, नाविन्याता आणण्यास तंत्रज्ञानाला प्रेरित करण्यात आले. सॅमसंग कुटुंबाचे साजरीकरण या उपक्रमाने आई-वडिलांसोबत आलेल्याा मुलांना सॅमसंगच्या विश्वाचा अनुभव धेण्याची संधी दिली. पालक करत असलेले काम पाहण्याास मिळाले कंपनीच्या‍ नाविन्यता व केअर संस्कृतीचा अनुभव मिळाला. कर्मचाऱ्यांच्याा जोडीदारांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, ज्यामधून विस्तारित कुटुंबे व एकतेचे खरे साजरीकरण पाहायला मिळाले. किड्स डे सॅमसंग कुटुंबांना संधी देण्यासोबत त्यां च्यामध्ये नाविन्यतेच्या विश्वाबाबत जिज्ञासूवृत्ती जागृत करते. कामाच्याा ठिकाणी कुटुंबातील सदस्यां ना आणत सॅमसंगचा भाग असण्याचा अभिमान जागृत करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यंदाच्या साजरीकरणामधून भावी पिढीला निर्माते, विचारवंत व नवप्रवर्तक बनण्यास प्रेरित करण्या्प्रती, जिवलग सॅमसंग कुटुंबाचे नाते अधिक दृढ करण्यााप्रती सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो, असे सॅमसंग इंडियाचे पीपल टीमचे प्रमुख रिषभ नागपाल म्हाणाले. तरूण विचारवंतांना प्रेरित करण्या‍त आले नो सॅमसंग अनुभवाचा भाग म्हणून मुलांनी बिझनेस एक्पीइ रिअन्सख स्टुमडिओला भेट दिली, जेथे त्यांना सॅमसंगच्या् अत्याोधुनिक उत्पानदनांची, स्मार्टथिंग्जय इकोसिस्ट्मची लाइव्ह् प्रात्यिक्षिके पाहायला मिळाली. मुलांनी मिनी सीईओ चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला, सॅमसंगचा सीईओ असतो तर कोणते उत्पादन लाँच केले असते? या विषयावर विचारविनियम केले. मुलांना सर्जनशीलपणे विचार करण्यास भावी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन मांडण्यानस प्रेरित करण्यात आले. कुटुंबांनी पुढील गोष्टीं चा अनुभव घेतला: सॅमसंग स्टुडिओ - सॅमसंग उत्पादन जाहिराती कशाप्रकारे तयार करते यावर पडद्यामागील झलक. जिम अँड योगा रूम - यामधून कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य् देत असल्याचे दिसून येते. पॅरेण्ट्सट वर्कप्ले-स - येथे मुले अभिमानाने त्यांच्या पालकांच्या कामाच्या ठिकाणांना पाहतात सहकाऱ्यांच्या कुटुंबांना भेटतात, ज्यामुळे नातेसंबंध साहचर्य मजबूत होते. धमाल, खेळ एकजूटता उत्सवी उत्साहाची भर करण्याासाठी किड्स प्लेप झोन उभारण्यानत आले होते, ज्यामध्येा धमालपूर्ण स्टॉंल गेम्स, टॅट्टू आर्ट, कॅरिकेचर स्केाचेस्, केसांची वेणी बनवणे व नेल पेन्टिंगचा समावेश होता. मुलांना दिवसभर हास्य्, खेळ व उत्सा्हाचा आनंद मिळाला, मुलांनी गड जिंकले हलक्या -फुलक्या क्रियाकलापांमध्येा सहभाग धेतला. मुलांना सॅमसंगच्या विस्तारित कुटुंबाप्रती कृतज्ञता व प्रेमाचे प्रतीक म्हाणून विशेष स्नॅक बॉक्सेंस् व सर्वोत्तम गिफ्ट हॅम्पनर्स देत साजरीकरणाचे समापन झाले. सॅमसंग न्यूसजरूम इंडिया: At Kids Day@Samsung – 2025 Workplaces Turn Into Playgrounds of Innovation – Samsung Newsroom India