इनर व्हील क्लब नागपूर चा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न : डॉ शारदा रोशनखेडे
इनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटी जिल्हा नागपूर 303 चा पदग्रहण संभारंभ 20 जुलै ला थाटात पार पडला डॉ शारदा रोशनखेडे यांनी रीतसर पदभार स्वीकारला व महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील राहून नव नवीन उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले यावेळी मावळत्या अध्यक्षा राधा पटेल रीमा गर्ग प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना साबळे उपस्थित होत्या या प्रसंगी समाज हितेशी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र डॉ शारदा रोशनखेडे याचे हस्ते देण्यात आले
Nagpur Media News 2025-07-25 Smamajik