नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

पोलिस मित्र महाराष्ट्र प्रदेश ला संगीता महाले याची नियुक्ती

सामाजिक कार्यकर्त्या संगीता महाले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व त्याची या क्षेत्रामध्ये असणारी आवड जिद्द बघून संघटनेने त्याच्यावर महाराष्ट्र प्रदेश वर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे

नागपूर: पोलिस मित्र महाराष्ट्र प्रदेश च्या संपर्क प्रमुख म्हणून संगीता महाले याची नुकतीच नियुक्तीं करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष मधुकर महाराज अहिरे यांनी नियुक्ती पत्र सादर करून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना आहे पत्रकार व ग्राहकाच्या संरक्षण हेतू ही संघटना कार्य करीत आहे संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा तालुका स्तरावर नियुक्त्या झाल्या आहेत हे पदाधिकारी कार्यकर्ते ग्राहक व पत्रकार याच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देत त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे
संगीता महाले याचे वरती महाराष्ट्र प्रदेश ची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून त्या महाराष्ट्र भर दौरा करणार आहेत संघटनेला बळकट करून पोलिस मित्र ची एक वेगळी ओळख व दिशा देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे या पदावर नियुक्ती प्रसंगी असंख्य हितचिंतकांनी अभिनंदन केले