श्री साई मंदिर नागपूर येथे श्री साई बाबांच्या मूळ चर्म चरण पादुकांचा दर्शन सोहळा
श्री साई मंदिर नागपूर येथे श्री साई बाबांच्या मूळ चर्म चरण पादुकांचा दर्शन सोहळा 26-2 टीव्ही7 एप्रिल रोजी आयोजित श्री साई बाबा सेवा मंडळ व श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल
Nagpur Media News 2025-04-25 Smamajik