नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

Nagpur Media Newsकोरोना प्रादुर्भाव मध्ये ऑनलाईन शिकवणी एक पर्यायी व्यवस्था - श्रीरंग पेशवे

ऑनलाइन शिकवणी विद्यार्थी साठी अंत्यत यशस्वी आहे ही काळाची गरज आहेमहाराष्ट्तील मुंबई पुने येथून विद्यार्थी ऑनलाईन शिकवणी घेत आहे

ऑनलाइन शिकवणी विद्यार्थी साठी अंत्यत यशस्वी आहे ही काळाची गरज आहेमहाराष्ट्तील मुंबई पुने येथून विद्यार्थी ऑनलाईन शिकवणी घेत आहेऑनलाईन शिकवणी मुळे वेळेची बचत होते व विद्यार्थी चा त्रास कमी होतोऑनलाईन शिकवणी ही जरी पर्यायी सोय असली तरी ऑफलाईन ही सर्वोत्तम आहेऑनलाईन शिकवणी साठी काही नेट ला जास्त खर्च करायची गरज नाही टेक्नॉलॉजी वर विश्वास असणे गरजेचे आहे कोणत्याही शिकवणी साठी कोच ची भूमिका महत्वाची आहे Prof Shriang Psehwe - Peshwe s I I T Vision