Airtel टेलिकॉम कंपनी चा 650 दशलक्ष ग्राहकाचा टप्पा पार
Airtel, जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी, ६५० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार भारताची एकमेव टेलिकॉम कंपनी ज्यांनी हा मैलाचा दगड गाठला, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन जागतिक दर्जाच्या डिजिटल नेटवर्कच्या बळावर
Nagpur Media News 2026-04-05 Udyojagta


