नागपूर बुटीबोरी मध्ये वारी एनर्जी लिमिटेड प्लांट चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन
वारी एनर्जीज लिमिटेडकडून नागपूरमध्ये भारतातील सर्वात मोठे १० गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पाेदन प्लांतट उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी एनर्जी प्लांट चे भूमिपूजन केले व प्लांट पूर्णत्वास येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार व पाठपुरावा करणार याप्रसंगी मंत्री आशिष जैस्वाल मंत्री पंकज भोयर आमदार समीर मेघे खासदार श्याम बरवे माजी खासदार अजय संचेती कंपनी चे मालक संचालक हितेश दोशी व संचालक मंडळ उपस्थित होते
Nagpur Media News 2026-03-15 Udyojagta


