नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

बदलत्या गुन्हेगारीसाठी आधुनिक न्यायवैज्ञानिक शिक्षण गरजेचे

प्रा. डॉ. एस. ओ. जुनारे : नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठातर्फे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले . नागपूरचे संचालक प्रा. एम. क्यू, सुगारे, सतीश कुमार, प्राध्यापक डॉ. मिराज सिंग,

नागपूर ,: वेगाने बदलणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाला तांत्रिक आव्हान समर्थपणे सामोरे जाण्यासाठी पारंपरिक शिक्षणासोबत न्यायवैदकीय आधुनिक कौशल्याधारित प्रयोगशील शिक्षण अत्यावशक असल्याचे प्रतिपादन नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ चे संचालक प्रा. एस जुनारे यांनी केले नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ तर्फे आयोजित फॉरेन्सिक सायन्स मधील संधी आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घ‌ाटनप्रसंगी कार्यक्रमात मत व्यक्त केले
गुजरात नैशनल फॉरेन्सिक सायनस विद्यापीठ चे संचालक प्रेमानजीत मेती भोपाळ विद्यापीठचे संचालक प्रा. सतीश कुमार नागपूर सहयोगी प्राध्यापक डॉ नीरज सिंग उपस्थित होते ही परिषद AIMS नागपूर येथे पार पड़लि न्याय व्यवस्थेत भक्कम वैधन्यनिक आधार देण्यासाठी केवळ सेधांतिक माहिती पुरेशी नाही विद्यार्थ्यांना संशोधन सुविधा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षनाच्या माध्यमातून सक्षम बनविणे गरजेचे आहे विद्यापीठात उद्योग शासन समन्वयातून विद्यार्थ्यांना गुन्हे अन्वेषण प्रक्रियेशी जोडले जात असल्याची माहिती त्यांनी दिली न्यायवैधानिक सायन्स क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलाचा आढावा घेतला .पुराव्याचे विश्लेषण गरज असल्याचे त्यांनो अधोरेखित केले गुन्हेगारीचे विविध प्रकार पैलू याबाबत फॉरेन्सिक सायन्स किती महत्वपूर्ण भूमिका बजावते न्याय प्रक्रियेस मदत करते फॉरेन्सिक सायन्स हा अभ्यासक्रम हा जरी मर्यादित स्वरूपात असला तरी येणाऱ्या काळात विशाल स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही 2 वर्षात प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास 3 हजार विद्यार्थी स्नातक स्तरावर शिक्षण घेतील भव्य इमारत 50 एकर मध्ये चिंचोली ला उभी होणार आहे काम प्रगतीपथार आहे 125 कोटी चा निधी उपलब्ध झाला आहे AIMS हॉस्पिटल ला दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद 28 फेब्रुवारी ते 1 मार्च ला आयोजन करण्यात आले विविध प्रमुख वक्ते या परिषदेला आले देशभरातून विद्यार्थी नी सहभाग घेतला असे प्रतिपादन जुनारे यांनी या प्रसंगी व्यक्त केले