नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजन

संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजनदर वर्षी प्रमाणे याहीवर्षी दिनांक 2 फरवरी 2026 ते दि.9.2.2026 पर्यंत धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे

नागपूर ; संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव चे डायमंड नगर लां भव्य आयोजन दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी दिनांक 2 फरवरी 2026 ते दि.9.2.2026 पर्यंत धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे. पूर्ण सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.विशेष कार्यक्रम 1)दि. 5 ला सौ. वैशाली तळवेकर म्युझिकल बोट ग्रुप द्वारा भजन पुष्प,2)दि. 6 ला कला श्रृती संस्था नागपूर तर्फे संत शिरोमणी शेगावीचे गजानन महाराज लघुनाट्य, 3)दि. 7ला हरीकीर्तन(हे कार्यक्रम सां.7 ते 10वाजेपर्यंत)व दि.8 ला पालखी मिरवणूक सका.9 ते 12.30 वाजेपर्यंत,दुपारी 1.30वा.गोपाल काल्याचे कीर्तन व सांय.6.30ते 10वाजेपर्यंत महाप्रसाद.सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे संस्था अध्यक्ष श्री हरिश्चंद्र वैद्य व सचिव श्री सुखदेव जिवतोडे यांनी सांगितले
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य डायमंड नगर ला या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे वैशाली तळवेकर द्वारा विशेष गायन कार्यक्रम आयोजन 5 फेब्रुवारी 2026 सायकाळी 6 वाजता सुरू होणार आहे म्युझिकल बोट ग्रुप द्वारा कलाकार गायनाचे सादरीकरण करणार आहेत