AROGYA

लहान बालकांचा कोरोना सक्रमन पासून बचाव करा - डॉ प्रितेशसिंह खतवार

Nagpur Media News 20 Apr, 2021
लहान बालकांचा कोरोना सक्रमन पासून बचाव करा - डॉ प्रितेशसिंह खतवार
गत वर्षीच्या तुलनेत वर्तमान चा कोरोना विषाणू हा जास्त भयावह आहे ज्यामुळे म्युत्युदर चे प्रमाण जास्त आहे आम जनता प्रशासकीय नियम चे पालन करीत नाही मास्क परिधान करीत नाही सामाजिक अंतर बाळगत नाही स्वताला सॅनिटाइझ करीत नाही त्यामुळे रुग्ण वाढीस लागले आहे वर्तमान स्थिती मध्ये लहान बालकांना कोरोना ची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे त्याची निगा राखणे गरजेचे आहे पालकवर्गानी लहान बालकांना बाहेर न जाऊ देता जर काही लक्षणे आढळल्यास तूर्तास चाचणी करून डॉक्टर सल्ला घेणे गरजेचे आहेलसीकरण करून घेणे प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे वर्तमान स्थितीत तोच एक पर्याय आहे ज्यामुळे 72 टक्के कोरोना शी झुंज देऊ शकतोकोरोना च्या सक्रमन ला आळा घालण्यासाठी मास्क सामाजिक अंतर सॅनिटायझर चा अवलंब करून वारंवार हात साबणाने स्वछ धुवावे
डॉ प्रितेशसिह
खतवार
संचालक
खतवार
मल्टीस्पेशालिटी
क्लिनिक
नागपूर - खतवार मल्टीस्पेशालिटी क्लीनीक चे संचालक डॉ प्रितेशसिंह खतवार यांचेशी थेट सवांद साधला गेल्या वर्षी जी कोरोना ची जी लाट होती त्यापेक्षा भयंकर लाट आहे या लाटेमध्ये मुत्यु दर पण अधिक आहे चाचणी चे प्रमाण वाढले आहे नागरिक दहशत मध्ये आहे प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे लसीकरण करणे ही गरजेचे आहे लसीकरण मुळे नागरिकांना 72 टक्के लाभ होणारच आहे या लाटेमध्ये लहान मुलांना होणारे सक्रमन अधिक आहे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे त्यांना घरगुती आहार द्यावा जंक फूड ला दुर्लक्षित करा त्यांची वेळीच चाचणी करू घ्या पालकांनी लहान बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करायला पाहिजे गर्दी च्या ठिकाणी लहान बालकांना घेऊन जाऊ नये मास्क चा नेहमी वापर करा सॅनिटायझर चा अवलंब करा प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे
Previous Story Next Story