UDYOJAGTA

आद्योदिक क्षेत्राकडे विद्यमान सरकारचे दुर्लक्ष -आकाश वाठ

Nagpur Media News 19 Apr, 2021
आद्योदिक क्षेत्राकडे विद्यमान सरकारचे दुर्लक्ष -आकाश वाठ
सिमेंट पाइप इंडस्ट्री ला लॉकडाऊन मुळे ग्रहण लागले असून वारंवार होणाऱ्या वीज खंडित व कच्चा मालाची उपलब्धता नसल्यामुळे सिमेंट उत्पादित कम्पनी वर आभाळ कोसळले आहे - आकाश वाठ
नागपूर - आकाश ए डब्ल्यू पाइप इंडस्ट्री चे संचालक आकाश वाठ यांचेशी थेट सवांद साधला लॉकडाऊन मुळे सिमेंट उत्पादित पाईपच्या व्यवसायाला ग्रहण लागले आहे एक प्रकारची मंदी आहे कच्चा मालाची उपलब्धता नाही बाजारपेठेत माल विक्रीस जात नाही पक्का माल तयार करण्यासाठी कच्चा माल उपलब्ध नाही कामगार वर्गाला वेतन द्यावेच लागते या क्षेत्रात विजेची समस्या आहे वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे मजुरवर्ग रिकामे बसलेले असतात सतत भुर्दंड बसत असतो पण काही मार्ग निघत नाही विजेची समस्या रोजचीच आहे ती सुटत नाही पाइप उत्पादन करणाऱ्या कंपनीची कसलीही संघटना नाही डिझेल पेट्रोल दरवाढी मुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मंदी आहे त्यामुळे इतर राज्यातून कच्चा मालाचा पुरवठा होत नाही आहे पाइप च्या उत्पादनावर 18 टक्के जीएसटी आहे विद्यमान सरकारने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा हे उद्योग सुद्धा डबघाईस येणार
Previous Story Next Story