नागपूर - नागपूर मनपा नेहरू नगर झोन चे वरिष्ट स्वास्थ निरीक्षक यांचेशी संवाद साधला वर्तमान स्थिती ही पहिल्या लाटे पेक्षा भयाव ह आहे प्रतिबंधीत क्षेत्रात सर्वाधिक आरोग्य सेवा पुरवीत आहोत सफाई कर्मचारी कर्तव्य बजावीत आहे प्रत्येक कर्मचारी निष्ठतेने कर्तव्य पार पाडीत आहे कसल्याही बाबीचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी घेत आहोत एन डी एस पथक ही कसलीही दादागिरी करीत नाही ते उचित कार्यवाही करतात त्याना लक्ष दिलेलें असते ते पूर्ण करतात
कोरोना ची स्थिती खूप भयावह असून मनपा सफाई कर्मचारी वॉर्डात कर्तव्यावर सक्रिय आहेत एनडीएस पथक ही कसलीही दादागिरी न करता कर्तव्य बजावीत आहे त्याना टार्गेट दिले आहे त्यानुसार ते कार्य करतात सफाई कामगारांना मास्क सॅनिटायझर व इतर अन्य साहित्याचा पुरवठा गरजेनुसार होत आहेकोरोना बाधितांना गृहविलीगिकरण मध्ये औषधोपचार देऊन त्यांना ठीक केले आहे
संस्थांमक विलिनीकरण मध्ये सर्व सेवा पुरविल्या जातत् कोणीच उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेतली जाते आम जनतेस विनंती आहे की घरी राहा सुरक्षित राहा मास्क सॅनिटायझर चा अवलंब करून सामाजिक अंतर ठेवा जी विनंती आहे
प्रतिबंधीत क्षेत्रात आरोग्य व इतर आवश्यक सेवे ची कमतरता नाही - काशीनाथ पोकळे
कोरोना ची स्थिती खूप भयावह असून मनपा सफाई कर्मचारी वॉर्डात कर्तव्यावर सक्रिय आहेत एनडीएस पथक ही कसलीही दादागिरी न करता कर्तव्य बजावीत आहे त्याना टार्गेट दिले आहे त्यानुसार ते कार्य करतात सफाई कामगारांना मास्क सॅनिटायझर व इतर अन्य साहित्याचा पुरवठा गरजेनुसार होत आहेकोरोना बाधितांना गृहविलीगिकरण मध्ये औषधोपचार देऊन त्यांना ठीक केले आहे
काशीनाथ
पोकळे
स्वास्थ निरीक्षक
नेहरू नगर
झोन
काशीनाथ
पोकळे
स्वास्थ निरीक्षक
नेहरू नगर
झोन