RAJKIYA

मनपा 2022 मध्ये काँग्रेस ची सरशी होणार -ज्ञानेश्वर ठाकरे

Nagpur Media News 09 Apr, 2021
मनपा 2022 मध्ये काँग्रेस ची सरशी होणार -ज्ञानेश्वर ठाकरे
नाना पटोलेयाच्या सक्षम नेतृत्वात मनपा 2022 ची निवडणूक काँग्रेस जिकणार यासाठी कांग्रेस ने हेवेदावे विसरून कामाला लागली आहे संघटन बळकटीकरण कडे वाटचाल सुरू आहे - ज्ञानेश्वर ठाकरे ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस पूर्व नागपूर
नागपूर - पूर्व नागपूर काँग्रेस चे ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे याचेशी थेट सवांद साधला नाना पटोले याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण आहे 2019 च्या नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी याना कडवी झुंज दिली जरी निसटता पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थाने काँग्रेस चा विजय आहे हे सर्वश्रुत आहे ओबीसी फॅक्टर एकसंघ झाले ओबीसीसह अन्य कार्यकर्त्याना खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे गुटबाजी च्या राजकारनाला विराम मिळणार आणि काँग्रेस ला गतवैभव प्राप्त होणार उमेदवारी वाटप वरून होणारा सावळा गोंधळ नाहीसा होणार निष्ठावान कार्यकर्त्याना न्याय मिळणार कार्यकर्ता सतत 5 वर्षे आंदोलन धरणे करून जनतेसाठी झटत असतो पण गुटबाजी मुळे आयात उमेदवार ला बी फ्रॉम मिळतो नाना भाऊ मुळे हा गदारोह होणार नाही हे सत्य आहे पण अजूनपर्यंत पालकमंत्री नितीन राऊत व नाना पटोले यांनी काँग्रेस पदाधिकारी ची बैठक आयोजित केली नाहीयाची खंत आहे पालकमंत्री या नात्याने बैठका घेणे गरजेचे आहे ओबीसी फॅक्टर हे काँग्रेस साठी संजीवनी देणारे आहे 2022 मनपा निवडणूक 8 महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत पण अजूनपर्यंत ठोस भूमिका काँग्रेस ची दिसत नाही पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी बैठक लावणे गरजेचे आहे 2022 च्या मनपा मध्ये काँग्रेस चा झेंडा फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न शील असायला पाहिजे महाविकास आघाडीची सत्ता असून काँग्रेस कार्यकर्ते मध्ये नाराजीचा सूर आहे कारण अजूनपर्यंत कोणत्याच मंडळावर नियुक्त्या नाही तर मग सत्ता राहुन फायदा काय कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना समजून घेतले पाहिजे 1950 पासून माझा परिवार काँग्रेस सोबत आहे 1950 ला माझे वडील नगरसेवक होते 2012 ला पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी पन निष्ठा कायम ठेवली पक्षाणे पूर्व नागपूर चे ब्लॉक अध्यक्ष केले 2022 मध्ये माझी मनपा निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा आहे त्यासाठी पक्ष काय घोषणा करते यावर अवलंबून आहे कोरोना कार्यकाळात गरजवंतांना घरो घरी जाऊन राशन किट वितरण केले जनतेला विनंती आहे की कोविडं मुळे घराबाहेर पडू नका मास्क चा वापर करा सामाजिक अंतर ठेवून सॅनिटायझर चा अवलंब करा
Previous Story Next Story