एन हंगामात लॉकडावून नको - राजेश अवचट ( राम कुलर्स )
राम कुलर्स हा एक लोकप्रिय ब्रँड आहे गत 32 वर्षापासून कम्पनी कार्यरत आहे 250 कर्मचारी कार्यरत असून दरवर्षीन50 हजार कुलर्स ची विक्री होते 50 हजार बेरोजगारांना रोजगार मिळतो - राजेश अवचट - संचालक राम कुलर्स
नागपूर - राम कुलर्स चे संचालक राजेश अवचट यांचेशी थेट सवांद साधला कोरोना च्या वाढत्या प्रकोप मुळे लॉक डाऊन चा फटका बसणार आहेच मार्च 2020 मध्ये एन कुलर्स च्या हंगामात लॉकडावून लागले व व्यवसायाला फटका बसला आणि यंदाही हंगाम सुरू आहे दरवर्षी 50 हजार कुलर्स ची विक्री होत असते वर्तमान स्थितीत या व्यवसायात मंदी नाही गत 32 वर्षपासून राम कुलर्स कंपनी कार्यरत आहे भारतभर डीलर्स आहेत 250 कर्मचारी राम कुलर्स मध्ये कार्यरत आहे राम कुलर्स च्या माध्यमातून दरवर्षी 50 हजार बेरोजगारांना रोजगार मिळतो कुलर्स ही सेवा अत्यावश्यक सेवा मध्ये आहे शहरात तापमान मध्ये वाढ झाली की कुलर्स ची गरज भासते कुलर्स ला 18 टक्के जिएस टी आहे कुलर्स साठी लागणारा कच्चा माल हा फरिदाबाद व इतर राज्यातून मागवीत असतो राम कुलर्स हा एक ब्रॅण्ड आहे आमचे कोणी स्पर्धक नाही आम्हीच आमचे स्पर्धक आहोत यावर्षी नवीन डिझाइन मध्ये कुलर्स उपलब्ध आहेत दरवर्षी नावीन्य पूर्ण कुलर उत्पादन होत असते राम कुलर्स ला मार्केटिंग करायची गरज नाही तो एक लोकप्रिय विख्यात ब्रॅण्ड आहे ज्या ग्राहकांना पाहिजे ते स्वतः घेऊन जातात रामकुलर्स चा पुरवठा भारतात होतो प्रशासनाला ही विनंती आहे की फक्त लॉक डाऊन नको