लॉकडाऊन मुळे कुलर व्यवसाय डबघाईस - विजय नखाते
कोरोनामुळे टाळेबंदी घोषित झाली आणि कुलर व्यवसाय ठप्प झाला 5 हजार कुलरचे उत्पादन चा फटका बसला एन हंगामात अशी स्थिती ओढवली कुलर उत्पादक कम्पनी वर मोठे संकट ओढवले आहे - विजय नखाते -, संचालक गुरू एअर कम्पनी
नागपूर - गुरू एयर कुलर कम्पनी चे संचालक विजय नखाते याची कोरोना कार्यकाळात व्यवसायच्या स्थिती बाबत सवांद साधला गत वर्षी कोरोना मुळे टाळेबंदी घोषित झाली तेव्हा कुलर चा हंगाम होता दरवर्षी कुलर च्या हंगामात उठाव असते पण मागील वर्षी आवक ठप्प झाली आणि यंदाही तीच स्थिती आहे कम्पनो मध्ये काम करणाऱ्या कारागिरांना वेतन द्यावे लागते 8 महिण्यापासून कर्जाचे थकित हप्ते भरावे लागले उत्पादित कुलर चा माल खराब झाला खूप नुकसान झाले 5 हजार कुलरचे उत्पादन झाले पण व्यापार नाही हे खूप मोठे संकट आहे शहरात 12 तर बाहेर 10 रिटेलर आहेत पण ऑर्डर बुक नाही व्यवसायात मोठी स्पर्धा आहे 40 च्या वर तापमान गेले की कुलर ची गरज भासते या सेवेला अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट करण्याची मागणी आहे कुलर व्यवसायिक हे छोटे उद्योजक आहेत त्यांना सरकारने एम इस एम इ च्या माध्यमातून मदत करायला पाहिजे जीएसटी व अन्य टॅक्स मध्ये शिथिलता द्यायला पाहिजे व्यापारीवर्ग कुलरची बुकिंग करीत असतात पण यंदा बुकिंग नाही आहे कूलर व्यवसाय वाढीसाठी सरकारने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची मागणी आहे लॉकडाऊन ची 4 वाजेपर्यंत ची वेळ अपुरी आहे एकदा कुलरची गाडी बाहेर गेली की 3 ते 4 तास परत येत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेवर माल पोहचत नाही कोरोना कार्यकाळात जनतेने घरी राहा सुरक्षित राहा जाण है तो जहान है अशी विनंती या माध्यमातून केली आहे