RAJKIYA

भाजप पासून जनता त्रस्त काँग्रेस हा एकच पर्याय - प्रवीण बेलेकर

Nagpur Media News 30 Mar, 2021
भाजप पासून जनता त्रस्त काँग्रेस हा एकच पर्याय - प्रवीण बेलेकर
नानाभाऊ मुळे काँगेसमध्ये नवीन ऊर्जा व उत्साह संचारला आहे काँग्रेस ला पाठबळ मिळत आहेभाजप ची पाळेमुळे उखरून काँग्रेस ची सत्ता मनपा 2022 ला स्थापित होणार हे निश्चित आहे प्रभाग 26 वाटोडा तुन निवडणुकीची तयारी असून मोर्चेबांधणी सुरू आहे प्रभागात आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर वृक्षारोपनअनेक जण समस्या निवारण शिबीर सुरू आहे जनता भाजप पासून त्रस्त झाली आहे आता देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही
प्रवीण बेलेकर
अध्यक्ष
ओबीसी सेल
पूर्व नागपूर काँग्रेस
कमिटी
नागपूर - पूर्व नागपूर काँग्रेस चे ओबीसी सेल चे अध्यक्ष प्रवीण बेलेकर यांचेशी थेट सवांद साधला नाना भाऊ पटोले यांची महाराष्ट्र कांग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेस मध्ये नवीन ऊर्जा व उत्साह संचारला आहे भाजप ची पाळंमुळं उखरून काँग्रेस ची सत्ता स्थापित होणार असून आता देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही कॉंग्रेस ला चांगले पाठबळ मिळत आहे प्रत्येक पक्षात गुटबाजी असतेच पण नानाभाऊ मुळे आता गुटबाजी संपली आहे आणि ते गुटबाजी संपविण्यात सक्षम आहेत कार्यकर्ते सघंटीत पणे कार्य करीत आहे त्यामुळे नेते ही एकदिलाने कामाला लागले आहे नेत्यामागे कार्यकर्त्या चे पाठबळ असतेच मनपा 2022 साठी मी प्रभाग 26 मधून निवडणूक लढविणार असून मोर्चेबांधणी सुरू आहे वस्ती विरळ होती तेव्हापासून मी या क्षेत्रात जनसेवा साठी सदैव तत्पर असते प्रभागातील पाणी वीज नळ गडर व अन्य समस्या साठी आंदोलने धरणे उपोषणे केली पण कधी प्रभागात साधे बॅनर पोस्टर लावले नाही जनतेच्या सेवेसाठी निस्वार्थ भावनेने काम करीत असतो यासाठी कसलेही प्रलोभन जनतेला दिले नाही जनसेवा ही माझ्या कार्यची पोचपावती आहे। प्रभागात रक्तदान आरोग्य शिबीर वृक्षारोपण शिबीर राबविले पण प्रसिद्धी साठी कसलाही उहापोह केला नाही सामाजिक उपक्रमात राजकीय पाठबळ च्या माध्यमातून विकास कार्य पूर्णत्वास नेले ही माझी जमेची बाजू आहे मनपात गत 15 वर्षपासून भाजप ची सत्ता आहे जनता त्रस्त आहे सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचत आहे भाजप चे घोटाळे उघडकीस येत आहे नरेंद्र मोदीजी चे 15 लाख चे आश्वासन फोल ठरले आहे बांगलादेश प्रकरण शहरातील ओसीडब्ल्यू सफशेल अयशस्वी ठरली आहे काँग्रेस शिवाय आत्ता देशाला पर्याय उरला नाही
मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे कोरोना महामारी ने सर्वसामान्य नागरिकांना होरपळले आहे याचा फटका प्रत्येकाना बसला आहे जीवनशैलीत बदल झाला आहे कामगारांना मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे हातचा रोजगार गेला आहे अशा स्थितीत 20 वर्षाच्या जनसेवा च्या भरवशावर मजुरवर्ग व गरजवंतांना राशन किट च्या माध्यमातून मदतीचा हात दिला गोरगरीब खचलेल्या वर्गाना मानसिक आधार दिला नेतीक तेचा मार्गक्रमण केला
वर्तमान स्थिती बिकट आहे पोटाची खडगी बुजविण्यासाठी दोन पैसे कसे कामविता येईल याकडे लक्ष लागले असून त्यासाठी बाहेर पडताना मास्क सॅनिटायझर चा अवलंब करावा सामाजिक अंतर ठेवावे व आपल्या कुटुंबापर्यंत वस्ती मध्ये कोरोना चा शिरकाव होऊ नये यासाठी सतर्कता बाळगावी ही विनंती
Previous Story Next Story