SMAMAJIK

नाना भाऊ पटोले च्या नेतृत्वात काँग्रेस चे संघटन मजबूत - राहुल अभंग

Nagpur Media News • 21 Mar, 2021
नाना भाऊ पटोले च्या नेतृत्वात काँग्रेस चे संघटन मजबूत - राहुल अभंग
नाना भाऊ पटोले महाराष्ट्रा काँग्रेस कमिटी चें प्रदेशअध्यक्ष पदी नियुक्ती झाली असली तरी अनेक आव्हाणे आहेत पक्षात नेते आहेत कार्यकर्ते नाहीत कार्यकर्ते घडवून आणण्यानसाठी युवा वर्गांना संधी देण्याची विनंती या माध्यमातून आहे
काँग्रेस चे युवा नेता राहुल अभंग प्रभाग 24 मध्ये वास्तव्यास आहे यांचेशी थेट सवांद साधला असता त्याची प्रत्तीक्रिया नाना भाऊ पटोले महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेस पक्षांत एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे नवीन संचार निर्माण झाला आहे नाना भाऊ चे नेतृत्व हे सर्वमान्य असून ते सर्वांना घेउन चालणारे नेते आहेत काँग्रेस चे सर्व नेते मंडळी हेवेदावे विसरून एकसंघ पणे संघटन मजबुतीकरण साठी कामाला लागले आहे नाना भाऊ आक्रमक असून त्यांनी विधानसभा गाजविली आहे त्याच्या या आकमकतेमुळे व शक्तिशाली संघटन शैली मुळे काँग्रेस बळकट होणार हे निश्चित आहेआगामी 2022 मनपा निवडणुकीत सत्ताधारी भाजप च्या विरोधात रणशिंग फुकणार व जनतेला प्रत्येक प्रभागात भाजप ने केलेली जनतेची फसवनुक या बाबत जण सामान्याना जागरूक करणार व भाजप च्या विरोधात आक्रमकता घेऊन प्रभागातील प्रत्येक उमेदवाराला विजय संपादन करन्यासाठी प्रयत्न राहणार आगामी 2022 मनपा निवडणुकीत सत्ताधारी भाजप च्या विरोधात रणशिंग फुकणार व जनतेला प्रत्येक प्रभागात भाजप ने केलेली जनतेची फसवनुक या बाबत जण सामान्याना जागरूक करणार व भाजप च्या विरोधात आक्रमकता घेऊन प्रभागातील प्रत्येक उमेदवाराला विजय संपादन करन्यासाठी प्रयत्न राहणार मी स्वतः प्रभाग 28 मधून निवडणूक रिंगणात उतरणार आहें माझी दावेदारी असली तरी पक्ष जो आदेश देणार तो अंतिम राहणार काँग्रेस चा उमेदवार कसा जिंकून येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे प्रभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठीं प्रभागातील प्रत्येक नागरिक जो समस्या घेऊन येतो त्याचे निराकरण झालेच पाहिजे ही माझी भूमिका असते ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे सोडविण्यास सदैव तत्पर असून राशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड व प्रभागात पाणी टँकर साठी कचरा संकलनासाठी नेहमीच जनतेत संपर्क करीत असतो समाजकार्य साठी 24 तास तत्पर असतो काँग्रेस चे नेते गिरीश पांडव यांच्या प्रेरनेने प्रभागात युवा फळी निर्माण केली त्याचे निशुल्क राशन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड व युवकाची शिबिरे आयोजित केली सांस्कृतिक चे कार्यक्रम आयोजन केले या क्षेत्रात पाणी समस्या उग्र रूप धारण करीत आहे त्यासाठीं ओ सि डब्लू च्या विरोधात नेहमीच आंदोलन केली ओ सि डब्लू ची 24 तास पाणी ही फसवी योजना आहे या विरोधात नेहमीच आंदोलन होत असते कोरोना कार्यकाळात सलग 3 महिने गरीब व गरजवंतांना मदतीचा हात दिला टाळेबंदी मूळे हातचा रोजगार गेला लोकांवर उपासमारीची वेळ आली होती अशास्थितीत गरीब व गरजू नागरिकांची यादी तयार करून राशन किट वितरित करण्यात आली कोरोना चा शिरकाव होऊ नये यासाठी मी स्वतः पाठीवर फवारा घेऊन प्रभागांना निर्जुतीकरन केलें प्रभागात मास्क सॅनिटायझर वितरित केले कोरोना कार्यकाळात सलग 3 महिने गरीब व गरजवंतांना मदतीचा हात दिला टाळेबंदी मूळे हातचा रोजगार गेला लोकांवर उपासमारीची वेळ आली होती अशास्थितीत गरीब व गरजू नागरिकांची यादी तयार करून राशन किट वितरित करण्यात आली प्रभागात कोरोना चा शिरकाव होऊ नये यासाठी मी स्वतः पाठीवर फवारा घेऊन प्रभागांना निर्जुतीकरन केलें प्रभागात मास्क सॅनिटायझर वितरित केले कोरोना कार्यकाळात सलग 3 महिने गरीब व गरजवंतांना मदतीचा हात दिला टाळेबंदी मूळे हातचा रोजगार गेला लोकांवर उपासमारीची वेळ आली होती अशास्थितीत गरीब व गरजू नागरिकांची यादी तयार करून राशन किट वितरित करण्यात आली प्रभागात कोरोना चा शिरकाव होऊ नये यासाठी मी स्वतः पाठीवर फवारा घेऊन प्रभागांना निर्जुतीकरन केलें प्रभागात मास्क सॅनिटायझर वितरित केले प्रभागात वीजअसो पाणी वा अन्य कोणत्याही समस्या ज्या जनविकासासाठी असतील त्या नेहमीच करीत असतो रात्री बेरात्री गरीबाच्या मदतीला धावून जातो कोरोना कार्यकाळात सलग 3 महिने गरीब व गरजवंतांना मदतीचा हात दिला टाळेबंदी मूळे हातचा रोजगार गेला लोकांवर उपासमारीची वेळ आली होती अशास्थितीत गरीब व गरजू नागरिकांची यादी तयार करून राशन किट वितरित करण्यात आली प्रभागात कोरोना चा शिरकाव होऊ नये यासाठी मी स्वतः पाठीवर फवारा घेऊन प्रभागांना निर्जुतीकरन केलें प्रभागात मास्क सॅनिटायझर वितरित केले प्रभागात वीजअसो पाणी वा अन्य कोणत्याही समस्या ज्या जनविकासासाठी असतील त्या नेहमीच करीत असतो रात्री बेरात्री गरीबाच्या मदतीला धावून जातो जनतेच्या सेवेसाठी मी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागणार आहो कोरोना काळात हातचे रोजगार गेले असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल डिझेल गॅस च्या दरात वृद्धी करीत आहे या विरोधात मी आंदोलन करणार आहे काँग्रेस ने आंदोलने केली पण सरकार ला मात्र घाम फुटला नाही हे विशेष कोरोना काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे मास्क सॅनिटायझर सामाजिक अंतर ठेवून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा एवढीच विनंती या माध्यमातून मी जनतेला करीत आहे
Previous Story Next Story