AROGYA

वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल : वोक्हार्ट हॉस्पिटल्स

Nagpur Media News • 19 Nov, 2026
वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल : वोक्हार्ट हॉस्पिटल्स
वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल : वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरसोबत चालण्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवा.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी सर्जन आणि शस्त्रक्रियेनंतरही विशेष काळजी
गुडघेदुखीमुळे तुमच्या जीवनशैलीवर मर्यादा का याव्यात? या हिवाळ्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्स,
नागपूर:
वेदनामुक्त जीवनाच्या दिशेने एक नवे पाऊल वोक्हार्ट हॉस्पिटल्स द्वारा नागपूरसोबत चालण्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवा.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी सर्जन आणि शस्त्रक्रियेनंतरही विशेष काळजी
गुडघेदुखीमुळे तुमच्या जीवनशैलीवर मर्यादा का याव्यात? या हिवाळ्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्स,
नागपूर येथे 19 नोव्हेंबर 2026 पासून रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट (TKR) मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सहजपणे चालण्या-फिरण्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश दीर्घकाळ गुडघेदुखीचा त्रास असलेल्या, गुडघ्यांच्या सांध्यांची झीज (ऑस्टिओआर्थरायटिस), गुडघे आखडणे आणि दैनंदिन कामे करताना अडचणी येणाऱ्या रुग्णांना आधुनिक गुडघा प्रत्यारोपण उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. या मोहिमेत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर ऑर्थोपेडिक्स रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन तज्ज्ञ डॉ. रोमिल राठी डॉ. मुकुंद अग्रवाल रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवाच्या वैद्यकीय कौशल्याच्या मदतीने रुग्णांना योग्य उपचार पर्याय समजून घेता येतील.
रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणारी टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया ही डॉक्टरांचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याची रचना लक्षात घेऊन शस्त्रक्रियेचे नियोजन करता येते. तंत्रज्ञानामुळे हाडांची योग्य पद्धतीने तयारी करणे, प्रत्यारोपित सांधा अचूक जागी बसवणे गुडघ्याचे योग्य संतुलन राखणे यासाठी डॉक्टरांना मदत होते. हे सर्व रुग्णाच्या वैद्यकीय गरजांनुसार केले जाते.
Previous Story Next Story