SMAMAJIK

नाना पटोले च्या नेतृत्वात कांग्रेस ला बळ - नयना संजय झाडे माजी नगरसेविका

Nagpur Media News • 15 Mar, 2021
नाना पटोले च्या नेतृत्वात कांग्रेस ला बळ - नयना संजय झाडे माजी नगरसेविका
नानाभाऊ पटोले यांची महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र तील काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये एक नवीन जोश ऊर्जा उत्साह संचारला आहे नयना संजय झाडे माजी नगरसेविका
काँग्रेस च्या माजी नसगरसेवीका नयना संजय झाडे यांचेशी थेट सवांद साधला नानाभाऊ पटोले यांची महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र तील काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये एक नवीन जोश ऊर्जा उत्साह संचारला आहे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ची सूत्रे नांना भाऊ कडे आल्याने काँग्रेस ला बळ आले आहे नानाभाऊ प्रत्येक कार्यकर्त्याना जाणतात त्यांचे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे नयना झाडे या 2022 च्या मनपा निवडणुकीसाठी रमना मारुती नंदनवन प्रभागातून इच्छुक आहेत पक्षाने दिलेली जाबाबदारी कार्यक्षम व प्रामाणिक पणे पार पाडणार कोरोना मुळे अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे या काळात प्रभागातील गरजवंत ना राशन किट वितरित केली असून डॉ रतकंठीवार यांच्या माध्यमातून आरोग्य शिबीर चे आयोजन केलें कोरोनामुळे गरीब वर्गाचे हातचे रोजगार हिरावून घेतले त्याना सढळ हाताने मदत करण्यास कसलीही कसर सोडली नाही नदनवन पोलीस स्टेशन च्या माध्यमातून गरजवंतांना मदत करण्यात आली तसेच या कोराना लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी छोटेखाणी कार्यक्रम केले या सत्कार्यत मैत्रीण चे सहकार्य लाभले नंदनवन झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या ना राशन कार्ड विषयी समस्या तूर्तास मार्गी लावल्या कोरोना काळात काही ठिकाणी मदतीसाठी पोहोचू शकलो नाही पण जोखीम पत्करून स्थाना तरीत मजुरांना आन धान्य किट इतर आवश्वक वस्तूचा पुरवठा केला जे जाही करता आले ते केले कोरोना ची दुसरी लाट येत आहे रुग्ण संख्या वृद्धी होत आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे नागरिकांना विनंती अशे की गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाहेर गावी जाऊ नका वृद्ध व बालक याची जास्त काळजी घेणे निकडीचे आहे मास्क सॅनिटीझर चा अवलंब करा व सामाजिक अंतर ठेवा कोरोना काळात परिस्थिती हालाकीची असताना केंद्र सरकार पेट्रोल डिझेल गॅस ची दरवृद्धी होत आहे हे योग्य नाही काँग्रेस ने विरोध केला आंदोलने केली पण सरकार मृग गीळून गप्प बसले आहे आता जनतेचा या केंद्र सरकार पासून विश्वास उडालेला आहे
Previous Story Next Story