नागपूर:
गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वाधिक सोशल असलेल्या सणांपैकी एक बनला आहे. पंडालला दिलेल्या भेटी, घराची सजावट, आरतीचे क्षण, कुटुंबीयांसोबतचे गेट-टुगेदर सणासुदीच्या शुभेच्छांपासून ते विविध क्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. आज सेलिब्रेशन केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हे क्षण डिजिटल पद्धतीने कॅप्चर, क्रिएट आणि शेअरही केले जातात.कस्टमर-फर्स्ट दृष्टिकोनातून एअरटेल ग्राहकांना बेस्ट-इन-क्लास नेटवर्क एक्सपीरियन्स देण्यापलीकडे जाऊन डिजिटल बेनिफिट्स उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना कनेक्टेड राहता येते, क्रिएटिव्ह पद्धतीने स्वतःला एक्स्प्रेस करता येते आणि त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असलेले क्षण शेअर करता येतात.या फेस्टिव्ह सीझनमध्ये, एअरटेल ग्राहक ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम च्या मदतीने आपल्या सोशल मीडिया सेलिब्रेशनमध्ये क्रिएटिव्ह टच देऊ शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप हा बेनिफिट क्लेम केलेला नाही, ते जानेवारी 2027 पर्यंत आपला ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम ॲक्सेस ॲक्टिव्हेट करू शकतात.
ॲडोब एक्सप्रेस प्रीमियमसह गणेश चतुर्थीच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये एअरटेलने आणली क्रिएटिव्हिटी
एअरटेल ग्राहक ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम च्या मदतीने आपल्या सोशल मीडिया सेलिब्रेशनमध्ये क्रिएटिव्ह टच देऊ शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप हा बेनिफिट क्लेम केलेला नाही, ते जानेवारी 2027 पर्यंत आपला ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम ॲक्सेस ॲक्टिव्हेट करू शकतात.