नागपूर,:
अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनीने नवीन प्रीमियम व्हिस्की द इंडियन एडिट’च्या लाँचची घोषणा केली.
हा ब्रँड समजावर आधारलेला आहे की, आधुनिक भारतातील व्यक्तींचे यश हे परंपरा बदलत्या संस्कृतीला वेगळ्या वैयक्तिक विधानात रूपांतरित करण्याच्या क्षमतेवर आत्मविश्वासावर अधिकाधिक परिभाषित होत आहे. भारतातील समकालीन जगभरातील भारतीय ग्राहकांसाठी स्थान निश्चित केलेली द इंडियन एडिट प्रीमियम व्हिस्कीच्या अनुभवात रूपांतरित करून भारतीयांना अभिमानाचा स्रोत म्हणून सादर करते.द इंडियन एडिट हे भारतीय माल्ट ग्रेन स्पिरिट्ससह उत्कृष्ट स्कॉच माल्ट्सचे मिश्रण आहे. व्हॅनिला, कॅरॅमल सौम्य ओकचे घटक अशा माल्ट्ससह निवडले गेले आहेत, जे या ब्लेंडला उबदारपणा, समृद्धता प्रदीर्घ फिनिश देतात. द इंडियन एडिटचे पॅकेजिंग दैनंदिन भारतीय घटकांपासून प्रेरित आहे. भारतीय चलनातील नोटांवरून प्रेरणा घेऊन या बाटल्यांवर अनेक प्रादेशिक भाषा कोरल्या गेल्या आहेत. लेबल सुटसुटीत असून त्यावर क्लासिक भारतीय फिरत्या सर्कसची आठवण करून देणारे विंटेज मोटिफ आहे. बाटलीचे झाकण (कॅप) महाराजांच्या मुकुटाची आठवण करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे सर्व बारकावे एकत्र येऊन ब्रँडच्या अभिमानास्पद आणि अस्सल भारतीय असण्याच्या भावनेला अधिक दृढ करतात.लाँचबाबत मत व्यक्त करत एबीडीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर सिन्हा म्हणाले, भारतातील स्पिरिट्स उद्योग एका महत्त्वाच्या वळणावर आहे आणि प्रीमियम व्हिस्की अगदी या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. ग्राहक आज प्रमाण किमतीच्या पलीकडे जाऊन गुणवत्ता, वेगळेपण अधिक विकसित ड्रिंकिंग अनुभवाचा शोध घेत आहेत आणि हा बदल आता वेगाने होत आहे. द इंडियन एडिट श्रेणी कोणत्या दिशेने जात आहे याचे प्रबळ प्रकटीकरण आहे, जे विश्वासाला प्रतिबिंबित करते आणि भारतातील प्रीमियमकरणाच्या प्रवासात केवळ सहभागी होण्याऐवजी त्याचे नेतृत्व करण्याच्या एबीडीच्या महत्त्वाकांक्षेला अधिक दृढ करते. वाढीच्या या पुढील टप्प्याचा महत्त्वपूर्ण भाग बनण्यास उत्सुक आहोत.
या लाँचबाबत मत व्यक्त करत एबीडीचे ग्रुप चीफ मार्केटिंग अँड इनोव्हेशन ऑफिसर बिक्रम बसू म्हणाले, द इंडियन एडिट प्रीमियम व्हिस्की आजच्या भारताचे सौंदर्य टिपते. दृष्टिकोनातून अधिकाधिक आधुनिक, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक व प्राचीन संस्कृतीसाठी गाभा असलेल्या परंपरा व मूल्यांवर विकसित होत जाणारी ही व्हिस्की आहे. ही व्हिस्की द इंडियन म्हणून मुळांशी जोडलेल्या आणि समकालीन, जागतिक दृष्टिकोन घडवण्याबाबत आत्मविश्वासी असलेल्या व्यक्तीचा गौरव करते. आजच्या घडीला मूल्य खपाच्या दृष्टीने स्पिरिट्स व्यवसाय जिथे उभा आहे, अगदी तिथेच ही व्हिस्की येते आणि याला उल्लेखनीय यश मिळवून देण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे
एबीडीकडून आधुनिक भारतीय ओळखीचा गौरव करणारी प्रीमियम व्हिस्की ‘द इंडियन एडिट’ लाँच
एबीडीकडून आधुनिक भारतीय ओळखीचा गौरव करणारी प्रीमियम व्हिस्की ‘द इंडियन एडिट’ लाँच
द इंडियन एडिटने उत्कृष्ट व्हिस्की ब्लेंड्सची निवड करून प्रीमियम स्पिरिट्सच्या क्षेत्रात स्वतंत्र मापदंड प्रस्थापित केला आहे इंडियन एडिट हे भारतीय माल्ट आणि ग्रेन स्पिरिट्ससह उत्कृष्ट स्कॉच माल्ट्सचे मिश्रण आहे. व्हॅनिला, कॅरॅमल आणि सौम्य ओकचे घटक अशा माल्ट्ससह निवडले गेले आहेत
द इंडियन एडिटने उत्कृष्ट व्हिस्की ब्लेंड्सची निवड करून प्रीमियम स्पिरिट्सच्या क्षेत्रात स्वतंत्र मापदंड प्रस्थापित केला आहे इंडियन एडिट हे भारतीय माल्ट आणि ग्रेन स्पिरिट्ससह उत्कृष्ट स्कॉच माल्ट्सचे मिश्रण आहे. व्हॅनिला, कॅरॅमल आणि सौम्य ओकचे घटक अशा माल्ट्ससह निवडले गेले आहेत